उपक्रम
उपक्रम
इतर संकेत स्थळांसंबंधी चर्चा चालू असताना. 'उपक्रम' या संस्थळाबाबत चर्चा साहजिक ठरते.
हा काय चावटपणा आहे?
केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्यानं दि. रोजी लवासाला काम थांबवा नोटीस पाठवली. नोटीसही लवासाला पोचण्याआधी प्रेसकडं पोचली होती.
नाडीग्रंथ
नाडी ह्या प्रकारावर आंतरजालावरील दोनेक माणसांनी जी जाहिरात मोहिम उघडली आहे ती थांबवणे गरजेचे आहे.
बाहुल्यांच्या अनोख्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद
''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या क
'गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगती
सक्षम स्त्रिया |
बायकांना सक्षम करणार्या योजनांतून समाजाचा विकास कसा होतो हे 'गावगुंफण' हा माहितीपट पुन्हा एकदा अधोरेखित करतो. पुण्यातले रंगकर्मी अतुल पेठे यांनी हा माहितीपट बनवला आहे. 'हॅलो मेडिकल फाउंडेशन' या संस्थेनं मराठवाड्यातल्या खेड्यांमध्ये उभ्या केलेल्या सामाजिक क्रांतीची यातून ओळख होते.
प्रतिसाद वाचून कोण आठवतं?
उपक्रमावर ठणठणपाळ काकांचे उच्चरवात लिहिलेले प्रतिसाद अतिशय मनोरंजक असतात. (ते काही अत्यंत उत्तम मुद्दे मांडतात हेदेखील इथे नमूद करायला हवे. पण तो चर्चेचा विषय नाही.) तर त्यांचे प्रतिसाद वाचून मला नेहमीच सन्नी देवलची आठवण येते.
'लिहावे नेटके' - भाषा, संस्कृती, अनुभूती यांचा समृध्द ठेवा
भाषिक संस्कार/व्यवहार आणि त्यांचा एकंदर संस्कृती, अनुभूती वगैरेंवर होणारा दूरगामी परिणाम यांविषयीची ही चर्चा वाचून नुकत्याच हाती आलेल्या 'लिहावे नेटके' या पुस्तकसंचाची
खान ऍकॅडमी
खान ऍकॅडमी, सलमान खान वगैरे नावे ऐकून पहिल्यांदा मला वाटले ही आपल्या सल्लूने काढलेली नविन टूम आहे की काय.
श्रद्धा आणि चिकित्सा
२००९ उपक्रम दिवाळी अंकात प्रभाकर नानावटी यांचा वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात लेखक म्हणतात -