सामाजिक
किरकोळ विक्रीमध्ये बड्या कंपन्यांचा शिरकाव!
खाद्यपेये, धान्ये, भाजीपाला, या सारख्या उपभोग्य, ग्राहकोपयोगी व जीवनोपयोगी वस्तूंची किरकोळ विक्री केवळ छोट्या व्यापार्यांच्या आणि भारतीय कंपन्यांच्याच हातात असावी की त्यात परदेशी बड्या कंपन्यांना शिरकाव करू द्यावा या गेली
श्रीमल्हारी मार्तंड षडःरात्रोत्सव
www.jejuri,in च्या सहकार्याने
![]() |
Martand Bhairav Shadratrotsav |
चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म ।
त्यांचे होत आहे परिपूर्ण धर्म ।।
आध्यात्मिकता
आध्यात्मिकतेची (spiritualism) खरोखरच गरज आहे का?
गुन्हेगारी रोखण्यासाठी मी काय करू शकतो?
होय. 'आपण काय करू शकतो?' असे न लिहीता 'मी काय करू शकतो?' असे शीर्षक मुद्दामच दिले आहे. याचे कारण मी वाचलेली एक जुनी गोष्ट. या गोष्टीत एक राजा त्याच्या जनतेला एक दिवसात एक मोठा हौद दुधाने भरण्यास सांगतो.
गुटेनबर्ग प्रकल्पाचा जनक माय़केल स्टेर्न हार्ट (1947 - 2011)
ऍपल तंत्रज्ञान सुविधांचा सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्सच्या मृत्युनंतर ज्याप्रकारे जगभरातील सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये शोक प्रदर्शन करण्यासाठी चढाओढ दिसत आहे त्याच्या सहस्रांशानेसुद्धा या माध्यमांनी 6 सप्टेंबर, 2011 रोजी, वय
रामानुजन, रामायण, दिल्ली विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि दुखावलेल्या भावना
दिल्ली विश्वविद्यालयाच्या बी ए. इतिहास ऑनर्स च्या एका कोर्स मध्ये सुप्रसिद्ध लेखक ए. के. रामानुजन यांचा एक निबंध रीडिंग लिस्ट मध्ये होता.
जाळपोळ आणि बेरजेचे राजकारण
श्री.अरविंद कोल्हटकर यानी 'तीन आठवणी' या लेखात काही हृदयस्पर्शी आठवणी सांगितल्या आहेत त्याचे सर्वच उपक्रमींनी स्वागत केले असल्याचे दिसतेच, शिवाय अशाच धर्तीच्या आठवणी इतरांनीही लिहाव्यात असे प्रियालीताई यानी सुचविलेही आहे.
बोलणारे आणि करणारे
बोलणारे एक आणि करणारे भलतेच याला आपल्याकडे राजकीय नेते असा सुटसुटीत शब्द आहे. परंतु केवळ राजकीय नेतेच या उक्तीला समर्पक नसावेत याचा प्रत्यय खालील अनुभवातून येईल.