सामाजिक

जलतज्ञ माधव आत्माराम चितळे

आज २२-०३-२०१२. आंतरराष्ट्रीय जलविषयक जागृती दिन. त्यानिमित्ताने भारतातील विख्यात जलतज्ञ माधव आत्माराम चितळे यांच्या कार्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या.

अशोककालीन स्तूप आणि आर्थिक, सामाजिक संबंध

उपक्रमावर इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन तसेच्या तसे प्रसिद्ध करता येत नसल्याने (थोडे बदल करून) एक चर्चा सुरु करते. मू़ळ लेखन इतरत्र विस्ताराने वाचता येईल.

अजातशत्रूची कथा -

निशा शर्मा खटल्याचा निकाल आणि त्या अनुषंगाने पत्नीच्या बाजूने सरसकट झुकते माप देणार्‍या कायद्यातील काळ्या तरतुदींचा परामर्ष

निशा शर्मा या तरुणीने हुंडा मागितल्याचे खोटे आरोप लादून तिच्या (न झालेल्या) पतीवर आणि (तिच्या न झालेल्या) सासरच्या कांही तरुण-वयस्क स्त्री-पुरुष कुटुंबियांवर केलेल्या खटल्याचा निकाल नुकताच लागून नोइडाच्या "गौतम बुद्ध नगर" जिल्हा न्यायालयाने पुराव्याअभावी त्यातील सर्व आरोपी निर्दोष असल्याचा निर्णय दिला.
पण हे सारे सोपस्कार आटोपंण्यात किती वर्षे गेली असतील? एक नाही, दोन नाहीं, तर तब्बल नऊ वर्षे!

मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

जागतिक महिला दिनाच्या सर्व वाचक स्त्री-पुरुषांना शुभेच्छा.

ममता शर्मांचं वक्तव्य

या ममता शर्मा कोण?
या आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा. जयपूरमधल्या एका कार्यक्रमातल्या भाषणात त्यांनी आधुनिकतेचा आव आणत, "स्वतःला 'सेक्सी' म्हणवून घेण्यात स्त्रीला लज्जास्पद वाटण्याचं कारण नाही" असं विधान केलं.

दैववादाची होळी

काल सकाळी ११ वाजता पुण्यात महात्मा फुले स्मारका समोर दैववादाची होळी हा कुंडल्या जाळण्याचा प्रतिकात्मक कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला. कार्यक्रमाला डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ.

एका सुंदर कलेचा अस्त... अपरिहार्य.

आजकाल संगणकाच्या युगात सुंदर हस्ताक्षराचे कौतूक आणि हातावर अतिशय सुंदर व बारीक शेवाया करणाऱ्या आईचे कौतूक या दोन्ही गोष्टी एकाच पठडीतल्या.

आवडता भक्त

मध्यंतरी Argument वर एक छान लेख वाचनात आला. लेखकाने स्वानुभवावरून म्हटले की शक्यतो वाद विवाद टाळावा कारण ‘जेव्हा वाद सुरु होतो त्याक्षणी दोन्ही बाजूंची मते गोठतात व चर्चा संपते,’.

गणतंत्र दिवस आणि आपण

गणतंत्र दिवस आणि आपण

शनि मंगळ युती चे बळी?

आजच्या दै. सकाळ च्या या बातमी कडे लक्ष गेले.

 
^ वर