सामाजिक

स्त्रीवादाचा पुरस्कार आणि आजचे "आपण"

स्वतः कमावायला लागल्यापाहून काही दिवसांतच ज्या गोष्टीचं महत्त्व समजलं ती म्हणजे स्त्रीवाद. पुरूषी मानसिकतेतून कधी माझ्यावर अन्याय झाला तर कधी माझ्या आईवर तर कधी माझ्या मैत्रिणीवर.

जनम जनम के फेरे

माणूस मृत्युपश्चात अनेक कामना, आशा, आकांक्षा, भावना, वासना, जबाबदा‍र्‍या मागे ठेवून जातो. त्याच्यामागे राहणारे सगेसोयरे त्यात गुंतलेले असतात. त्यामुळे त्या जवळच्या माणसाच्या कायम वियोगाची ही कल्पना सहजासहजी सहन होणारी नसते.

दारिद्र्य

नुकताच विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या "तुम्ही दिवसाला ३२ रु खर्च करता? मग तुम्ही गरीब नाही" अश्या स्वरूपाच्या बातम्यांवरून गदारोळ उठला आहे.

इंटरनेट प्रायव्हसी

इंटरनेटवर लाखो संकेस्थळे आहेत. त्यातील काही संकेतस्थळावर आपण सदस्य होतो. उदा. फेसबुकासारख्या संकेतस्थळावर तर लोक बिंदास आपली खासगी माहिती देताना दिसतात. फोटो टाकतात.

बरं झालं देवाबाप्पा.....!

बरं झालं देवाबाप्पा.....!

ललित लेखन आणि विज्ञानाची अवहेलना

आज जालावर हा ललित लेख दृष्टीस पडला. एक ललित लेख म्हणून लेखकाचे कौशल्य नक्कीच वखाणण्याजोगे आहे. चित्रदर्शी वर्णन, खिळवुन ठेवणारी शैली ह्यामुळे लेख मनाला भिडुन जातो.

अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग२: विसावे शतक)

भाग१ मध्ये आपण इ. सन २५-२६ ते १९०० मध्ये झालेल्या अहिंसक प्रतिकाराच्या काही महत्त्वाच्या घडामोडी बघितल्या. या भागात विसाव्या शतकातील महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करूया.

निवडणूक सुधारणा - उमेदवारास परत बोलावण्याचा अधिकार

जनलोकपाल विधेयकाच्या गदारोळानंतर अण्णा हजारे यांनी पुढील पावले म्हणून निवडणूक सुधारणांचा मुद्दा बोलून दाखवला आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा

जन लोकपाल हे विधेयक संसदेत आणण्यासाठी अण्णा हजारे ह्यांच्या आमरण उपोषणा बद्दल लोकांकडून व सरकार कडून बरेच प्रश्न विचारले जात आहेत. प्रामुख्याने त्यातले काही प्रश्न असे आहेत.

नैतिकतेचे बदलते स्वरूप

मुळात नैतिकता कुठून येते? या प्रश्नाचे उत्तर शोधताना 18व्या शतकातील डेव्हिड ह्यूम या स्कॉटिश तत्वज्ञापर्यंत आपल्याला जावे लागेल. त्याच्या मते नैतिकता वासनांची गुलामी करते ('the slave of the passions').

 
^ वर