सामाजिक
पॅकेज डील ऑफ विपश्यना (भाग - ३)
विपश्यनेच्या कोर्समध्ये दहा दिवस रोज जवळ जवळ दहा अकरा तास मांडी घालून बसल्यामुळे पाय, मान पाठ जबरदस्त दुखतात. कारण आपल्याला एवढी बसायची सवय नसते.
पॅकेज डील ऑफ विपश्यना (भाग - २)
दुसरी गोष्ट म्हणजे शरीर, भावना, मन आणि मनाचे घटक (ऑबजेक्ट्स ऑफ माइंड) या मनसमृद्धीच्या चार आस्थापना.
पॅकेज डील ऑफ विपश्यना! (भाग - १)
इंस्टंट इडली मिक्स, इंस्टंट पिझ्झा मिक्स, टू मिनिट नूडल्स अशा सगळ्या इंस्टंटच्या आजच्या जमान्यात अध्यात्म, तत्वज्ञान, बुद्धाची शिकवण, विपश्यना अशा गोष्टींचं सुद्धा 'इंस्टंट-पॅकेज-मिक्स' मिळू शकतं हे तुम्हाला माहिती आहे?
या जातींचं करायचं काय?
जग दिवसंदिवस सुशिक्षित होत चालले आहे. या सुशिक्षितपणाबरोबरच माणसांच्या डोक्याचे होत असलेले यांत्रिकीकरण हा ही एक कळीचा मुद्दा आहे. माणसात येत असलेल्या या यंत्रवतपणामुळे संवेदनशीलता ही नावालाच शिल्लक उरली आहे.
पंडित नेहरू
स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात जास्त प्रसिद्धी मिळालेली नावे म्हणजे निर्विवादपणे महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरु.
प्रशिक्षण आणि केंद्रांचे महत्व!
प्रशिक्षण आणि केंद्रांचे महत्व!
शिक्षण आणि प्रशिक्षण या निरंतर चालणार्या वैयक्तिक / सामाजिक प्रक्रिया आहेत असेच मला वाटते.
व्हाईट टायगर- एक सामाजिक कादंबरी
आजच्या सकाळमध्ये ही एक पुस्तक शिफारस आली आहे पुस्तकाचे नांव व्हाईट टायगर.