सामाजिक

भ्रष्टाचार निर्मूलन: न संपणारी चर्चा

जन सामान्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा परंतु इतर अभिजनाच्या दृष्टीने (कु)चेष्टेचा विषय झालेल्या भ्रष्टाचार निर्मूलन या विषयाबद्दल कितीही डोकेफोड केली तरी काही फरक पडणार नाही, अशी आजची स्थिती आहे.

लोकपाल विधेयक आणि अण्णांच्या मागण्या

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आवाहनाला न जुमानता कालपासून लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे आमरण उपोषणावर बसले आहेत.

भ्रष्टाचार मुक्ती आणि आपण

भ्रष्टाचार अगदी आता हॉट असलेला विषय . जिकडे तिकडे भ्रष्टाचारापासून भारत मुक्त कसा होईले ह्याचाच विचार सुरु आहे . फेसबुक वर तर मोफत सल्ला केंद्र सुरु झाले आहे भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल ह्याचा.
लेखनविषय: दुवे:

जनगणना २०११

जनगणनेचा प्राथमिक अहवाल आजच आला आहे. तो येथे उपलब्ध आहे.

नुकतीच वाचायला सुरुवात केली आहे. त्यामुळे माहितीपर लेख न लिहिता चर्चेचा मुद्दा म्हणून मांडत आहे.

खासगी आणि सार्वजनिक/सरकारी : काही प्रश्न

अलिकडील काही क्रिकेट विषयक चर्चांमधे सचिन/धोनी आणि इतर खेळाडू खेळत असलेला संघ हा "भारत" देशाचा नसून , बीसीसीआय् चा आहे अशा स्वरूपाची विधाने झाली आणि त्याला सहमतीही मिळालेली दिसते.

"ग्रेट सोल..." आणि "दि बुक ऑफ मॉर्मन"

आज अनेक वृत्तपत्रांमध्ये आलेली "Great Soul: Mahatma Gandhi And His Struggle With India" या पुलीट्झर पुरस्कार विजेत्या लेखकाच्या पुस्तकाबद्दल बातमी वाचली आणि त्याच वेळेस गेल्या आठवड्यात वाचलेले ब्रॉडवे थिएटर मधील "दि बुक ऑफ मॉर्मन" या ख्रिश्चनांमधील मॉर्मन न

लाचखोरी प्रतिबंध

भारतातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी http://www.ipaidabribe.com/ अशी साइट् सुरू केल्याची माहिती मिळाली. साइटचा उद्देश विविध ठिकाणांहून लाच दिल्याचे/ देण्यास भाग पाडल्याचे प्रसंग लोकांनी नोंदवावेत असा आहे.

डावा की उजवा?

डावखुर्‍या व्यक्तींना बरेचदा चित्र विचित्र प्रसंग आणि नजरांना तोंड द्यावे लागते.

सुवर्ण मध्य!

नैतिकतेचा अती बडेजाव न करता जितके जमेल व जेथे जमेल तेवढीच नैतिकता पाळायचे असे दीपालीने ठरविले होते. 'त्या जागी मी असते तर काय केले असते' हा प्रश्न विचारून समस्येला (नैतिक) उत्तर शोधण्याचा प्रयत्न ती नेहमी करत असे.

मराठी संगीत आता तुमच्या ब्लॉग/ संकेतस्थळावर आणि सोबत् उत्पन्नही!

नमस्कार,

मी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू.कॉम हे माझे मराठी पोर्टल चालवत आहे.

 
^ वर