आस्वाद

छायाचित्र टीका ४

या शनिवारी-रविवारी राजमाची किल्ल्यावर जाऊन आलो. जरा आराम करायला टेकलो असता संध्याकाळी समोर हे चित्र दिसले. मग काय लगेच कॅमेर्‍यात कैद केले. याचेही परखड रसग्रहण व्हावे यासाठी आपल्यासमोर ठेवतो आहे.

संस्कृत आणि सुभाषिते

संस्कृत आणि सुभाषिते :

संस्कृत सुभाषिते आठवतांना नीती शतक, वैराग्य शतक वा भक्ती रचना या पलिकडे काही नाहीच ! मला तर

कामिनी काय कांतारे कुच पर्वतदुर्गमे
मा संचर मन:पान्थ! तत्रास्ते स्मर तस्कर: ! किंवा

संत साहित्यातील कविता

संतांनी फ़क्त अभंग व ओव्याच लिहल्या असे नाही. त्यांनी काही सुरेख कविताही लिहल्या आहेत.

वात्रटिका:एक स्वतंत्र् साहित्य प्रकार ?

मी 'वात्रटिका:एक स्वतंत्र् साहित्य प्रकार 'या विषयावर् पीएच्.डी.करण्याचा संकल्प् केलेला आहे.जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.या विषयावर अगोदर कुणी पीएच्.डी. केली आहे काय?-सूर्यकांत डोळसे

लेखनविषय: दुवे:

मराठी भाषा : इतिहास आणि विकास

कोणती भाषा केव्हा जन्माला आली हे सांगणे अवघड असते. भाषा एखाद्या कोणत्या क्षणी झाली आणि कोणत्या क्षणी नष्ट झाली असे म्हणता येत नाही. भाषा ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. एका भाषेचा शेवट दुसर्‍या भाषेची सुरुवात नसते.

वसंतोत्सव - चेरि ब्लॉसम (वॉशिंग्टन डिसी)

अमेरिकेतील वास्तव्याने मला काय दिले याचा हिशेब कधी मांडायचाच झाला तर पोटोमॅक नदीकाठी तासोनतास केलेल्या भटकंतीचा क्रम अगदी वरचा असेल.

एक विशेष विभक्ती उपयोग

आम्हाला विभक्ती चे उपयोग शिकवताना ज्या वेळी रुच् धातुचा उपयोग करायची वेळ
आली तेव्हा मान्य गुरुवर्य श्री. जगदीश इंदलकर यांनी एक अतिशय सुंदर वाक्य सांगितले.

ऊर्जेच्या शोधवाटा

प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक , अनुबोधपटकार आणि रंगभूमीवरील कलावंत श्री. अतुल पेठे यांचा नवीन अनुबोधपट आता गूगल् व्हीडीओ वर उपलब्ध आहे. अनुबोधपटाचे नाव आहे "ऊर्जेच्या शोधवाटा". हा अनुबोधपट कहाणी सांगतो ८२ वर्षे वयाच्या श्री. के.

 
^ वर