तंत्रज्ञान

युनिकोडविषयी काही प्रश्न

क चा पाय मोडून त्याला ष जोडला की 'क्ष' बनतो. त्याची एकूण लांबी होते ३. पण त्याला ष जोडायच्या आधी "झिरो विड्थ जॉइनर" जोडला तर त्याची लांबी होते ४ आणि तो बनतो 'क्‍ष'. जोडाक्षरांची आडवी मांडणी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

बरहा आणि एनएचएम रायटर

न्यू होरायझन मिडीया या कंपनीने एनएचएम रायटर (NHM Writer) या नावाचे बरहासारखे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

http://software.nhm.in/products/writer

हे वापरायला बरहाइतकेच सोपे आहे पण बरहात नसणार्‍या २-३ महत्त्वाच्या गोष्टी यात आहेत.

छोटा विकिपीडिया

काही वेळा विकिपीडियामधील माहिती ही खूपच शब्दबंबाळ स्वरूपात समोर येते. आपल्याला जर त्यातील सारांशरुपाने २-४ महत्त्वाची वाक्ये हवी असतील तर इतक्या मोठ्या पानावर शोधताना खूप वेळ लागतो.

विकासाची फळ!

विकासाची फळ!

आंतर्जालावरील मराठी स्पेल चेक

आपल्या ब्लॉग किंवा वेबपेजवर मराठी शुद्धलेखन तपासायचे असेल तर एक उपयोगी एक्स्टेंशन आता मी येथे उपलब्ध करून दिले आहे.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/187582/

गाय आणि विदाकेंद्रे (अर्थात डेटा सेंटर्स)

Source: lbl.gov
left

आपण जे काही इंटरनेट वापरत असतो, ऑफिसातील कामात विदाचे आदानप्रदान करत असतो, साठवत असतो, त्या सर्वाला विदाकेंद्रे अर्थात डेटासेंटर्स लाग

सागरी तेलविहीर दुर्घटना - ३

सागरी तेलविहीर दुर्घटना - १
सागरी तेलविहीर दुर्घटना - २

(व्यक्तिगत अडचणींमुळे पुढचे भाग लिहीण्यास वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व!)

मराठीत टंकलेखन चर्चासत्र

बराह, क्विलपॅड, गूगल ट्रास्लिटरेटर, लिपिकार वापरून मराठीत टंकलेखन कसे करायचे हे दाखवणारे चर्चासत्र टेक मराठीने पुण्यात आयोजित केले आहे. ज्यांना १९ जूनला वेळ असेल त्यांनी आधी नोंदणी करून जरूर उपस्थित राहावे.

http://techmarathi.eventbrite.com/

स्पेस स्टेशनवरील जीवन!

स्पेस स्टेशनवरील जीवन!

घरगुती वापराच्या वीजेच्या निर्मितीचे स्वस्तातले उपाय

मी बरेच दिवसांपासून घरगुती वापराच्या वीजेच्या निर्मितीचे स्वस्तातले उपाय ह्यावरील माहिती शोधत आहे. (ह्यात उर्जेचा स्त्रोत हा "solar energy" असेल असे मानतो. दुसरा स्त्रोत ही चालू शकेल.
वापरावयाच्या वस्तू : २ सीएफएल , २ पंखे, १ संगणक.

 
^ वर