प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

राज पुरोहीताची पाणीपुरी

पाणीपुरीवाल्याचे लघुशंका करताना एका मुलीने चित्रण केले म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा गलिच्छ प्रकार नुकताच भाजपचे मुंबई अध्यक्ष राज पुरोहीत ह्यांनी केला;

बातमी:
http://www.mid-day.com/news/2011/may/060511--Ankita-Rane-paanipuriwallah...

सचिन तेंडुलकर आणि दारुच्या जाहिराती

मध्यंतरी सचिनने दारूच्या जाहिराती घेणार नाही असे घोषित करुन बरीच पब्लिसीटी मिळवली. अर्थात सचिनला पब्लिसीटीची गरज नाही पण आपले नैतिक अधिष्ठान किती उच्च आहे हे दाखवण्यासाठी हा पवित्रा घेतला असावा. ते काहीही असो.

"ग्रेट सोल..." आणि "दि बुक ऑफ मॉर्मन"

आज अनेक वृत्तपत्रांमध्ये आलेली "Great Soul: Mahatma Gandhi And His Struggle With India" या पुलीट्झर पुरस्कार विजेत्या लेखकाच्या पुस्तकाबद्दल बातमी वाचली आणि त्याच वेळेस गेल्या आठवड्यात वाचलेले ब्रॉडवे थिएटर मधील "दि बुक ऑफ मॉर्मन" या ख्रिश्चनांमधील मॉर्मन न

भयसूचक बातमी

आजच्या पुणे म.टा. मधील जोडबातमी प्रथमवाचनी अर्थशून्य आणि हास्यास्पद वाटली.बातमीचे सार असे:
.....*डॉ.एम्.कटककर हे भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाचे अध्यक्ष आहेत.

बृस्केता टोस्टमधील क्यालरी

'सामना' या सुमार दैनिकातील 'फुलोरा' या पुरवणीतील एक लेख वाचनात आला. लेखिकेने स्वतःला डाएट कन्सल्टंट म्हणवून घेतले आहे.

लेखाचा दुवाः http://www.saamana.com/2011/March/12/Link/FULORA6.HTM

भारतातील ख्रिश्चन स्टेटस्

आपल्या देशाच्या संविधानातच हा देश सेक्यूलर असल्याची घोषणा करण्यात आली असतांना एखादे राज्य स्वतःला ख्रिश्चन स्टेट असे कसे काय म्हणवून घेवू शकते? हा प्रश्न ना सामान्यजनांना पडत ना कोणत्याही पक्षाच्या केंद्र सरकारला!

भावनियंत्रण आणि बाजारव्यवस्था

सध्या माध्यमांमध्ये चर्चिला जाणारा एक विषय म्हणजे वाढती महागाई हा आहे.

पुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स

नॉट ओन्ली पोटेल्स

पुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स (चार सत्यकथा)
लेखक: शोभा बोंद्रे
प्रकाशक:मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

सुरक्षितता की स्वातंत्र्य?

बातमी: बराक, ओबामा, लादेन, अल कायदा आदी शब्द असलेले फोन व ई-मेल्स होत आहेत महिनाभर टॅप
--------
चर्चाविषय १.१
अशा धोरणांना विरोध करू नये काय? कसा विरोध करावा?

 
^ वर