प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
धर्मादाय संस्थांना करसवलत असावी काय?
आजच्या महाराष्ट्र टाइम्सनुसार रामदेवबाबांच्या ट्रस्टला ITची नोटीस मिळालेली आहे.
बातमीत लिहिल्याप्रमाणे -
शाहरुख आणि इतर सेलेब्रिटींना लगाम घालावा का?
ज्यांच्याकडे लोक रोल मॉडेल म्हणून बघतात त्या शाहरुख आणि इतर सेलेब्रिटींनीही ताळतंत्र सोडून दिल्याच्या खबरा आपण रोज वाचतो. मटातील बातमी अशी -
शाहरुखचा वानखेडेवर धिंगाणा!
पात की पातक?
भ्रूण=एंब्रियो आणि गर्भ=फीटस असे अर्थ असताना गर्भपाताला भ्रूणहत्या म्हणण्याची सुरुवात का झाली असावी? वास्तविक, गर्भारपणाच्या १० आठवड्यांनंतर भ्रूणाचे गर्भात रूपांतर होते. परदेशात बहुसंख्य गर्भपात हे भ्रूणावस्थेतच होत असले तरी भारतात मात्र तसे नाही. विशेषतः, सोनोग्राफीने लिंगनिवड करण्यासाठी भ्रूणपात शक्य नसतात, ते गर्भपात असतात. तरीही, हल्ली भ्रूणहत्या हाच शब्द का बरे प्रचलित झाला असावा?
सत्यमेव जयते
आमीरखानचा परिपूर्ण कार्यक्रम पाहिला. मनाच्या तळाशी दडपून ठेवलेले स्वतःचे आणि इतरांचेही अनेक अनुभव तडफडत घुसमटत पृष्ठभागावर आले. पाणी लाल झालं तरंगातरंगात. जखमी वाटत राहिलं.
पण श्वास तर घेता येतोय...
दिवेआगरचा गणपती
केवळ एका बातमीच्या आधारे हा चर्चाप्रस्ताव मांडतो आहे: दिवेआगरमध्ये आता चांदीचा गणपती? या बातमीत असे नमूद केलेले आहे की "घोडके सराफ यांच्यातर्फे मूळ मूर्तीची चांदीची प्रतिकृती दिवेआगर देवस्थानला दिली जाणार आहे. ... मूळ मूर्ती १८ इंची होती, तर ही मूर्ती ११ इंचांची आहे. मात्र, त्याचे वजन पूर्वीच्या मूर्तीएवढेच १३२० ग्रॅम आहे."
गोंधळलेला पुरुष
महिला दिनानिमित्त स्त्री-पुरूष समानतेवर अनेक चर्चांची गुर्हाळे अनेक स्थळांवर सुरू आहेत/होती. त्याचवेळेस ही रोचक बातमी वाचायला मिळाली:
http://blog.sfgate.com/sfmoms/2012/03/13/huggies-insults-dads-with-new-a...
वैचारिक दिशा
फेसबुकवरील मैत्रीण ऋग्वेदिता हिने अंजली पेंडसे यांच्या लेखाबाबत काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
दिनविशेष : २७ फेब्रुवारी - 'जागतिक मराठी भाषा दिवस'
माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान
एकाच छापाचे गणपती
एकावेळी अनेक संकेतस्थळांवर लेख प्रकाशित करावा की नाही ह्यावर सदस्यांनी निया मधल्या लाकडी पाट्या या लेखात केलेली चर्चा येथे हलवली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. मूळ लेखातील श्री.
श्रद्धांजली: क्रिस्तोफर हिचन्स
एथिइस्ट, ऍग्नॉस्टीक वगैरे शब्दांशी परिचीत असणार्या कुणालाही क्रिस्तोफर हिचन्स हे नाव माहित नसणे अशक्य आहे.