प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

ढोबळेंसारखे अधिकारी आम्हाला हवे आहेत का?

नाना पाटेकरांनी नुकतेच "पुण्यातही ढोबळेंसारखा अधिकारी हवा" असे विधान केले आहे. वसंत ढोबळे यांना "मुंबईचे सिंघम" म्हणून ओळखले जात आहे. ढोबळे हे कोण आहेत, त्यांच्या कारकिर्दीचा थोडासा आढावा खालील लेखावरून येईल.

हिग्ज बोसॉन आणि भविष्यपत्राचा अजेंडा

महाराष्ट्रात वृत्तपत्रांची मोठी परंपरा आहे. सुरुवातीला अनेक असणारी वृत्तपत्रे व्यावसायिक गणित न जमल्याने बंद पडली. आता हातांच्या बोटावर मोजण्याइतकीच प्रमुख वृत्तपत्रे उरली आहेत.

ज्यूलीचे चौघडे

साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा असावा काय?

भारतात संस्कृत, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या चार भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे.

ईशकण(?) सापडला!

आताच पाहिलेल्या वेबकास्टनुसार 'सर्न' मधील एलेचसी (लार्ज हेड्रॉन कोलायडर) उपकरणाच्या आधारे केलेल्या अनेक प्रयोगांनंतर जगातील भौतिक शास्त्रज्ञांना १९६० सालापासून आजवर हुलकावणी देणारा 'हिग्ज बोसॉन' हा अनुम

कॅरन क्लैन आणि बुलिइंग समस्या

कॅरन क्लैन या स्कूल बस मॉनिटरला काही शाळकरी मुलांनी त्रास देऊन हैराण केल्याची घटना अमेरिकेत गाजते आहे. त्याचा विडिओ इथे देण्याचा प्रयत्न करत आहे

आईची जात: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मिश्रजातीय संततीस आईची जात लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिल्याची बातमी काही दिवसांपूर्वी लोकसत्तेत जाहीर झाली होती. यावर भाष्य करणारा एक विस्तृत लेख लोकप्रभा साप्ताहिकात प्रसिद्ध झाला आहे.

रजत गुप्ता आणि इनसायडर ट्रेडिंग

रजत गुप्ता या भारतीय वंशाच्या उद्योगपतीची केस काही काळ गाजते आहे. इनसायडर ट्रेडिंगच्या या भानगडीत गुप्ता यांनी राजारत्नमकडे फोडलेल्या बातमीने राजारत्नम यांना गेल्या वर्षी ११ वर्षांचा कारावास सुनावण्यात आला.

प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी

दर वर्षी पावसाळ्यात नालेसफाई, पाणी तुंबणे या विषयांवर चर्चा झडतात. सर्व चर्चा प्लॅस्टिकबंदीपाशी येऊन थांबतात. यापूर्वीही प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणण्याची मोहीम राबवली गेली आहे आणि अयशस्वी ठरली आहे.

सत्यमेव जयते, घरगुती हिंसा आणि उपक्रम

मध्यंतरी उपक्रमावर एक प्रतिसाद नजरेस पडला. तो ताबडतोब वाचला नव्हता त्यामुळे त्यातील संपादित भागाबद्दल विशेष माहिती नाही.

 
^ वर