प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

वी आर लाइक धिस ओन्ली..

ब्लॉग आणि संकेतस्थळांवर लेख ढापले गेल्याच्या बर्‍याच घटना घडल्या आहेत. बरेच लोक आंतरजाल, ब्लॉग वगैरेंना नवीन असतात, प्रताधिकाराची नीट कल्पना नसते वगैरे कारणे असू शकतात.

परतीचा मॉन्सुन

परतीचा मॉन्सुन- एकदम झकास संज्ञा. ढग आले, भारतवर्षावर पाऊस वर्षाव करुन आता परत चालले आहेत असे चित्र डोळ्यासमोर रंगवले जाते.

धन्य ते भक्त!!!

देव स्वर्गात राहतात कारण त्यांना रजनीकांतमुळे पृथ्वीवर राहणे परवडत नाही असे वाक्य आम्ही नुकतेच महाजालावर वाचले आणि या वाक्याचा लगोलग अनुभवही घेतला.

रामजन्मभूमी - बाबरी मशीद निकाल

सर्वोच्च न्यायालयाने रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका फेटाळल्यानंतर रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादाबाबतचा गेली अठरा वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल.

निर्बुद्ध खोक्याचे अत्याचार

Every time you think television has hit its lowest ebb, a new type program comes along to make you wonder where you thought the ebb was.

-Art Buchwald.

------------------------------------------------------------------------

#कार्यक्रमाचे नाव- Emotional Atyachaar
वाहिनी- UTV Bindaas

संकल्पना-

ठोकशाही

कसाबचे वकीलपत्र घेणार्‍या वकिलांवर दबाव आला होता. अंजली वाघमारे यांनी त्याचे वकीलपत्र मागे घेतले.

फेसबुक आणि मराठी संकेतस्थळे

द हिंदू या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार फेसबुक या संकेतस्थळाचे बहुसंख्य सदस्य हे न्यूनगंडाने पछाडलेले असतात.

दुवा

 
^ वर