प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
यांचा पगार वाढवा .पण जेंव्हा अधिकार येतात तेंव्हा कर्तव्य ही पर पाडावे लागतात ,
आज संसदेत खासदार यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.संसदेत एका महत्वाची चर्चा होती.
मी तर १५ ऑगस्ट काळी फीत बांधून साजरा करायच्या विचारात आहे,
मेरा देश महान म्हणत संसद सुद्धा लिलावाने विक्री केल्या जाईल जय हो जय हो .
मेरा देश महान म्हणत संसद सुद्धा लिलावाने विक्री केल्या जाईल जय हो जय हो .
शिट्टीवादन आणि शिट्टीवादक
शिट्टीवादन आणि शिट्टीवादक
"शिट्टीवादक" (Whistleblower) हा शब्द आणि ही जमात (दोन्ही) नव्याने लोकप्रिय होऊ लागली आहेत. साधारणपणे आपले सरकार किंवा आपली कंपनी जर कांहीं गैर व्यवहार करत असेल तर आपल्याला त्रास होण्याच्या शक्यतेकडे न पहाता सदसद्विवेकबुद्धीने त्याची वाच्यता करणार्याला 'शिट्टीवादक' म्हटले जाते. हेतू नेहमी असा उदात्त असतोच असे नाहीं. कधी सूडबुद्धीने, तर कधी पैशासाठीही असे करणारे शिट्टीवादक असतात.
भ्रष्ट्राचाराचा देशभावनेशी संबंध जोडणे योग्य आहे का?
राष्ट्रकुल खेळा च्या भ्रष्ट्राचारा ची धुणी धुवत देशाच्या इज्जतीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली जात असताना, इतके दीवस ७ वर्ष खेळाची तय्यारी होत असताना आपला कांही संबंध नाही अश्या तोऱ्यात गप्प बसणाऱ्या सरकारला आता वाईट परीस्
"माफी मागा" ~~ कल्लोळ किती उपयोगाचा ?
"थेऊर" विषयावर प्रतिसाद देताना माननीय सदस्य श्री.ऑरॉगार्न यांनी अशा बातम्या देताना पत्रकार वापरत असलेल्या भाषेबाबत एक चांगले भाष्य केले आहे. त्यातील खालील एक ओळ :
एक राष्ट्रकुल स्पर्धा १२ भानगडी
एक राष्ट्रकुल स्पर्धा १२ भानगडी
हात खाली है मगर ब्यापर करताहुं
हात खाली है मगर ब्यापर करताहुं .... देशवासियोन को बेवकूफ बनता हुं आज भारत सरकारने बांगलादेशाला वीज विक्री करण्याचा ऐतिहासिक करार केला. ही बातमी वाचून राजकपूरच्या गाण्याच्या वरील ओळी आठवल्या.
अरेबियन नाईट मधील एखाद्या जादुई महाल प्रमाणे असलेल्या कैद्यांच्या कोठड्या,
अंधार कोठड्या , जेलरचा धाक, खराब बेचव अन्न, कामात चूक झाली तर मार ,गुंड मवाली खुनी दरोडेखोर यांची दिवसरात्र भीतीदायक साथ-संगत शरीराचे कातडे सोलून काढणारी पोलिसांची अमानुष मारहाण या सगळ्या गोष्टी आठवूनच सामान्य माणूस गुन्हाच का
सेन्सरचा लाइफमध्ये प्रॉब्लेम काय आहे?
भारतीय लोक अतिसंवेदनशील आहेत. कदाचित म्हणूनच आपण काय बघावे आणि काय बघू नये हे ठरवायला पाच-दहा टाळकी सतत काम करत असतात. च्यानेलवरचे कार्यक्रम बघताना या टाळक्यांची उपस्थिती सतत जाणवते.