प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे.

मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे. अंड च खा कोंबडी कापु नका ..एक कळकळीची विनंती दोघांना करत मराठीच्या हितचिंतकांनी मराठी माणसांनी उध्दव आणि राज या ठाकरे बंधूनी एकत्र यावे.

सप्टेंबर २०१० चे अंदाज !

सप्टेंबर २०१० मध्ये मराठी संकेतस्थळांवर खालील गोष्टींची चर्चा घडून येईल असे मला वाटते.

१. बाबरी मस्जिद
२. ब्लॅकबेरी आणि भारत सरकार.
३. राष्ट्रकूल स्पर्धा
४. पाक क्रिकेटपटू आणी बेटिंग
५. गणेशोत्सव

या मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का?

भगवा दहाषदवाद आज भारतात पसरत आहे असे वक्तव्य करणाऱ्या पी .चिदंबरम यांना, या मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का?

मेडिकल प्रवेश सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.

वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरात एकच मेडिकल प्रवेश परीक्षा सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.

आता भारतातच एका प्रांतात शिखांना धमकावले जात आहे हे आश्चर्यच आहे.

वाचा!! आणि विचार करा!! खरच आपण अतिरेक्यान विरुद्ध, दहाषदवादा विरुद्ध लढण्यास तय्यार आहोत का?

मी २०६० पर्यंत जगणारच आहे इति ठणठणपाळ उवाच

मी २०६० पर्यंत जगणारच आहे इति thanthanpal उवाच . यात शंका घेण्या सारखे काय आहे.. बरोबर आहे , याला ओळखणारे शंका येणारच.

 
^ वर