व्यक्तिचित्र

अलविदा जगजीतसिंग!

जगजीत सिंग यांच्या गायनाबद्दलच्या माझ्या आठवणी
लेखक: सुधीर काळे, जकार्ता

पोलाद बनविण्यासारख्या नीरस कामात सारी व्यावसायिक हयात 'घालवलेला' इसम या नात्याने माझे कला क्षेत्राशी नाते तसे 'चुलत'सुद्धा नाहीं. संगीताच्या/काव्याच्या जगात मी एक नाचीज माणूसच. माझे संगीताशी नाते आहे ते केवळ एक हौशी श्रोता म्हणूनच. पण मी जगजीत सिंग यांच्याच्या गायनाचा एक प्रचंड चहाता आहे.

कविवर्य बी.रघुनाथ- एक स्मरणयात्रा

आधुनिक काव्यप्रवाहातील एक अभिनव कवि म्हणजे बी.रघुनाथ. कथा,काव्य आणि कादंबरी हे तीनही साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळलेत.

ऑस्ट्रेलियात शेती

दलजीतचं लग्न झालं आणि ती भारतातून ऑस्ट्रेलियात आली. नवर्‍याबरोबर समाधानाने संसार चालला होता. नवर्‍याला शेतीची आवड असल्याने अनेक वर्षे शहरात नोकरी केली आणि पैसे जमवले. ऑस्ट्रेलियात संत्री आणि द्राक्षांची शेती घेतली.

'दुसर्‍या स्वातंत्र्या'कडे भारताची आगेकूच!

लेखकः सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
(हा लेख 'ई-सकाळ'च्या वेब एडिशनवर १७ ऑ. २०११ रोजी प्रकाशित केला गेला.)
आपल्या "खाबूवीरां"नी भारतीय जनतेला लुटून स्विस आणि इतर बँकांत ठेवलेल्या पैशांचा हिशेब करणे सोपे नाहीं कारण त्यात इतकी शून्ये असतात कीं दोन्ही हाताचीच काय पण सोबत दोन्ही पायाची बोटे सुद्धा पुरणार नाहींत!

सुभेदार मल्हारराव होळकर

आज मल्हारराव होळकरांची २४५ वी पुण्यतिथी, मराठी साम्राज्य उत्तरेकडे वाढविण्यात सिंहाचा वाटा असलेल्या या लढवय्या वीराने आपले आयुष्य रणांगणावर खर्ची घातले.

वेळ झाली!

मित्र हो, उपक्रमाच्या सुरुवातीच्या दिवसांची ही कथा आहे. मी नवीनच येथे दाखल झालो होतो. या पूर्वी माझा बाप मनोगतावर वास्तव्याला होता. पण तेथल्या दंडेलीचे वातावरण पाहून तो येथे दाखल झाला नि सोबत मलाही जन्माला घातले.

घरः एक स्टुडिओ, सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन

चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन नुकतेच मुंबईतील साक्षी आर्ट गॅलरीला होऊन गेले. हेच प्रदर्शन नंतर दिल्लीत ललित कला ऍकडमीत ५ मार्च ते ११ मार्च ला होणार आहे.

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
(अमेरिकन प्रवासानुभवाच्या व्यक्तिचित्रणात्मक कथा)
लेखकः डॉ.अशोक ज. ताम्हनकर, प्रकाशकः राजे पब्लिकेशन्स, ठाणे
प्रथमावृत्तीः दत्तजयंती, २० डिसेंबर २०१०, मूल्यः रू.१६०/- फक्त, पृष्ठे १६८

 
^ वर