विचार

आकर्षण

आठ सेमी लांब,तीन सेमी रुंद आणि एक सेमी जाड या मापाचा एक पोलादी तुकडा आहे. याच मापांचा एक लोहचुंबक (बार मॅग्नेट ) सुद्धा आहे. दोन्ही तुकडे दिसायला एकरूप आहेत. ते एका टेबलावर ठेवले आहेत.

विकास आराखडा

विकास आराखडा की आखाडा

माकारेना

कालेजात असताना कधीतरी आशा, किशोर यांच्या जोडीला पल्याडचे संगीतही कानावर पडू लागले.

तर्कक्रीडा: ५०: दक्षिणा रमणा

..पेशवाईत विद्वान दशग्रंथी भटभिक्षुकांना सरकारी खजिन्यातून दक्षिणा मिळत असे.त्यासाठी चांदीच्या बंद्या रुपयांचे वाटप होई. साहजिकच हे पैसे घेण्यासाठी भिक्षुकांची झुंबड उडत असे.

एका मुखपृष्ठाचे रसग्रहण

मला 'अनुवाद' ह्या लेखनप्रकारात रस असल्याने मी जास्त करून अनुवादित पुस्तके विकत घेते. त्यातही वेगवेगळ्या अनुवादकांचे अनुवाद वाचून त्यांची शैली, अनुवादाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांचा अभ्यास करायला मला आवडते.

फुलपाखरू

एक ग्रॅम पर्यंत अचूक वजन करणारे एक इलेक्ट्रॉनिक वजनयंत्र आहे.त्यावर वृत्तचितीच्या आकाराचे (सिलिंड्रिकल ) एक रिकामे काचपात्र आहे.काचपात्रावर गच्च (एअर टाईट ) बसू शकेल असे झाकण आहे.झाकणाला ३ मिमि व्यासाचे एक छिद्र आहे.छिद्राव

जावे त्याच्या वंशा...

...वजन करण्याचे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे.(दुकानात असते तसे) . ते एक ग्रॅम पर्यंत अचूक वजन दाखवते.

तर्कक्रीडा :४९: शंबू द्वीप

..... हिंदी महासागरात अमरद्वीपाशेजारी शंबू द्वीप आहे. या बेटावर गंधर्व, यक्ष आणि किन्नर अशा तीनच धर्मांचे लोक राहातात..गंधर्व नेहमी सत्यच बोलतात तर यक्ष असत्यच बोलतात.किन्नरांविषयी सांगायचे तर ते कधी खरे तर कधी खोटे बोलतात.

विज्ञानाबाबत माझी पूर्वपीठिका

लहानपणी, कॉलेजमध्ये असताना, मला विज्ञानामध्ये गोडी वाटू लागली तेव्हा तत्त्वज्ञानाचे काही ग्रंथ वाचनात आले. पैकी पाश्चिमात्त्यांपैकी बर्ट्रंड रसेल असावा, आणि संस्कृतातील काही ऊहापोहात्मक पुस्तके असावीत.

स्त्रियांची शा(उ)लिनता

(डॉ. दिलीप बिरुटेंनी सुरु केलेल्या 'मराठी साहित्यातील स्त्रीवाद' या चर्चेला लिहिलेला हा मूळ प्रतिसाद. यात थोडे बदल करून आणि भर घालून स्वतंत्र लेख होईल असे वाटले, म्हणून हा खटाटोप.)

 
^ वर