माहिती

अखंड हरिनाम सप्ताहाने डांगरेघर व्यसनमुक्त

"डांगरेघर' हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्‍यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. पारंपरिक शेती; त्यामुळे हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत या गावात दारू नावाची अवदसा घुसली. गावातील 80 टक्के लोक व्यसनाधीन झाले.

विशेष आर्थिक क्षेत्र.

कांही दिवसापूर्वी कोणी तरी वरील विषयावर माहिती विचारली होती. मला कांही वाचायला मिळाले. मी विचार केला व मला काय वाटते ते येथे प्रकाशित केले. सर्वानी चर्चेत सहभागी व्हावे अशी इच्छा आहे.

आय-फोन: थोडी माहिती

कदाचित आपणा सर्वांना आठवत असेल की, जानेवारी २००७ मध्ये ऍपल कंपनीच्या स्टीव्ह जॉब्स यांनी मॅकवर्ल्ड काँफरन्स व प्रदर्शनात कंपनीच्या आय-फोनची ओळख् करुन् दिली होती.

पारंपरिक बियाण्यांच्या प्रसारासाठी

आपल्या पूर्वजांना बी-बियाणे बनवण्याचे ज्ञान असायचे, त्यामुळे एकमेकांना मदत करत घरीच बियाणी बनवली जायची. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन प्रकारे फायदे व्हायचे.

स्टीव्हियाचा यशस्वी प्रयोग

मधुमेहाच्या रुग्णांना साखर चालत नाही. त्यांच्यासाठी स्टीव्हियाचा पर्याय उपलब्ध आहे.

खगोलीय अंतरे मोजण्याची एकके


खगोलीय अंतरे मोजण्याची एकके

खगोलशास्त्रात दोन तार्‍यांमधील वा दोन ग्रहांमधील अंतर मोजण्यासाठी आपली पृथ्वीवरची परिमाणे फारच थिटी पडतात.

खरं काय? जीन बौद्रियार्ड एक ओळख

जीन बौद्रियार्ड या आजच्या युगाला समजणार्‍या तत्त्वज्ञावर मराठीत माहिती मिळाली नाही म्हणू हे लिहिण्याच प्रयत्न केला आहे. ही ओळख अतिशय त्रोटक आहे!
Jean Baudrillard (दोन एल आल्यावर त्याचा फ्रेंच उच्चार य असा होतो!)

आपला
गुंडोपंत

संघर्ष विचारांचा - भाग १

१९९३ च्या "Foreign Affairs" च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला सॅम्युअल हंटिग्टन यांचा "The Clash of Civilizations?" हा निबंध प्रचंड गाजला.

बौद्ध साहित्यातील नावे!

मिलिंद, राहुल अशी दोनतीन नावे भारतात बुद्धधर्माचा सर्वत्र प्रसार होता तेव्हापासून प्रचारात आलेली आहेत, हे आपल्याला माहित असते.

शारुबाईचा बचतगट

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लमाण तांड्यातील जेमतेम लिहिता-वाचता येणाऱ्या शारुबाई शिवाजी चव्हाण या महिलेला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम्‌ यांच्या हस्ते नाबार्डचा "बेस्ट परफॉर्मिंग सेल्फ हेल्प ग्रुप 05' हा पुरस्कार मिळाला.

 
^ वर