माहिती

वाल्याचा वाल्मीकी होतो तेव्हा...

जेव्हा एखादे गाव सुधारण्याचे किंवा गावाला नवी दिशा दाखवण्याचे काम तडफदार सुशिक्षित तरुण करतात, तेव्हा आपल्याला त्याचे फारसे आश्‍चर्य वाटत नाही, पण वाम मार्ग सोडून जेव्हा एका व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होतो आणि ती गावाचा काया

छोट्यांची पंचायत

आपल्या समाजात गरीब, अनाथ अशा बऱ्याच मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यांना मूलभूत गरजांपासूनही दूर राहावे लागते, शिवाय सुरक्षेचा प्रश्‍नही असतोच.

श्रमदानाने बदलले हरपुडे गाव

एकेकाळी कोकणातील हरपुडे गावात पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. दारूचा सुळसुळाट होता. कोणी कोणाला विचारत नव्हते. गावकरी पाणी नाही म्हणून त्रस्त होते. दारूमुळे अनेक घरेदारे उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती.

ई-शेतीचा यशस्वी प्रयोग "ई-सागू'

शेतीमध्ये भावीपणे माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला, तर शेती नक्कीच फायद्याची होऊ शकते. भारतभरात अनेक शेतकरी व संस्था हा प्रयोग राबवीत आहेत.

वर्णमाला- व्यंजने

गेल्या भागात आपण क् ते स् हे वर्ण पाहिले. त्यांच्यापुढील वर्णांचे उच्चारक याप्रमाणे-
य्- तालव्य
र्, ळ्- मूर्धन्य
ल्- दन्त्य
व्- दन्तोष्ठ्य
ह्- glottis.

डॉ.तात्याराव लहाने! एक मोठ्ठा माणूस!

डॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमूख . ही एवढीच ओळख नाही ह्या व्यक्तीची. आयुष्याशी संघर्ष करत करत ते ह्या महत्पदाला पोचलेत. त्यांचीच ही कहाणी त्यांच्या शब्दात ऐकतांना मन भरून येते.

हे गाणं ओळखा ...

ह्या मराठी गाण्याची मला फक्त चाल पुसट आटवते आहे ... ओळखता आलं तर सांगा आणि माझी सुटका करा. चाल ठुमरीसारखी आणि एकदम "गरम" आहे. ती नक्कीच एखाद्या लखनवी ठुमरीवरून घेतली असणार. विषय मात्र अगदीच सोज्वळ, चालीला न शोभणारा असा अाहे.

पर्यावरण बदल - कारणे, परिणाम आणि कृती -उत्तरार्ध

या लेखाच्या पूर्वार्धात, वातावरण बदलाची कारणे आपण थोडक्यात बघितलॊ आणि तसेच त्याचे परिणाम सुद्धा. "वातावरण बदल" हे नुसतेच एक hypothesis न राहता अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन आणि अभ्यासाअंती दुजोरा दिलेले शास्त्र हळू हळू होत गेले.

वर्णमाला- उच्चारक्रिया

या भागात काही तांत्रिक संज्ञा इंग्रजी भाषेत लिहिल्या आहेत, या संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द शोधण्याचे काम सुरू आहे.

 
^ वर