माहिती
संवादकला २ - शब्दसामर्थ्य आणि वाचन
भाषा कोणतीही असो, तिच्यातील प्रकटन प्रभावी व्हायचे असेल तर आपला शब्दसंग्रह मोठा असला पाहिजे. असे म्हणतात, की वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत तुमचा शब्दसंग्रह नव्वद टक्के संपृक्त / समृद्ध झालेला असतो.
चार महाराज व एक कर्नल - पहिल्या कसोटीसाठी भारताचे पाच संघनायक
खुलासा:- हा लेख माझा नाही. माझे एक स्नेही श्री. सुनील आणावकर हे क्रिकेटसंबंधी अनेक मजेशीर गोष्टी जाणतात आणि सातत्याने लेखन करतात.
"संस्कृतीची जपणूक"
शिक्षणाने समृद्ध झालेली आपली ही पिढी आपला कौटुंबिक सांस्कृतीक वारसा विसरत चाललेली आहे का, असे वाटायला लावणारी आजची परिस्थिती दुभंगत चाललेल्या कुटुंबांच्या माध्यमातून समोर येताना दिसते.
माकारेना
कालेजात असताना कधीतरी आशा, किशोर यांच्या जोडीला पल्याडचे संगीतही कानावर पडू लागले.
गूढ, थरार आणि रहस्यांचा बादशहा
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला कधीनाकधी काही बंद दरवाजांसमोर उभे राहावे लागते. या दरवाजांच्या चाव्या आपल्या हातात असाव्या असे वाटणे; किमानपक्षी, या दरवाजांमागे काय दडले आहे ते जाणून घेण्याची इच्छा माणसाला होतेच होते.
वाहन अपघात आणि सुरक्षा सुविधा
कधी कार/दुचाकी शर्यतीशी संबंधित रोड रॅश, क्रेझी कार इ.इ. संगणकीय खेळ खेळला आहात काय? सर्व किती सोप्पं असतं ना?
मराठी साहित्यातील स्त्रीवाद (प्रतिसादात्मक लेख)
(डॉ. दिलीप बिरुटेंनी सुरु केलेल्या 'मराठी साहित्यातील स्त्रीवाद' या चर्चेला लिहिलेला हा प्रतिसाद बराच लांबला आणि मूळ विषयाव्यतिरिक्त अवांतर लिहिणेही झाले म्हणून इथे वेगळा प्रकाशित करीत आहे.
आसपासच्या तारखेचा वारः एक अगणिती बिनडोक पद्धत
तुम्हाला आजचा वार माहीत आहे ना?
मग कुठल्याही दुसर्या तारखेचा वार सांगता येईल का? तत्त्वतः हो, पण प्रत्यक्ष कठीण वाटते ना?