अनुभव
दरवाजा उघडा आहे!
आपल्या भारतीय संस्कॄतीत आपण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत "दरवाजा उघडा आहे"! असे म्हणून करतो. फ्लॅट संस्कॄतीत हे विधान करणे थोडे धाडसाचे आहे. पण असो.
पुर्वांचलातील महाराष्ट्रा चा सहभाग-डोंबीवली येथील नागालॅण्ड वसतीगृह.
पुर्वांचलात संघाचे बरेच कार्य आहे असे आपण ऐकतो. पण तेथील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने नेमके काय चालू आहे याची एक झलक सर्वांना कळावी या उद्देशाने हा लेखन प्रपंच:-
गारो हिल्स येथील बेलबारी प्रकल्प-निवासी शाळा.
वेस्ट गारो हिल्स मधील तुरा हे शहर मेघालयातील् सर्वात मोठे शहर व जिल्ह्याचे ठीकाण . लोकसभेचे माजी सभापति श्री पी.ए. संगमा याच शहराचे. त्यांची कन्या सध्या येथील खासदार आहे. शिलांग पासुन याचे अंतर ३०३ कि.मि. असुन नियमीत बस सेवा आहे.
गीतेद्वारे संस्कृत शिक्षण व संस्कृतद्वारे गीता शिक्षण
तमाम संस्कृतप्रेमी जनांसाठी सुवर्णसंधी :
मुंबई येथे ९ ठिकाणी लवकरच संस्कृत माध्यमातून गीता शिक्षण व श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून संस्कृत शिक्षण हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
माझ्या संग्रहातील पुस्तके -१० - गालिब
कहां मैखाने का दरवाजा, गालिब, और कहां वाइज
पर इतना जानते हैं, कल वो जाता था, कि हम निकले
चेरापुंजी
जगातील सर्वात अधिक पावसाचा प्रदेश म्हणुन चेरापुजी प्रसिध्द आहे. आता मात्र हा मान इथुन जवळच असलेल्या माउसीनरॅम(Mawsynram) याला जातो.चेरापुंजी हे शिलांग-शेला या रस्त्यावर तर माउसीनरॅम हे शिलाग-बालट या रस्त्यावर्.
मेघालय
स्वातंत्र्य् प्राप्तीच्या वेळी 'मेघालय' राज्य म्हणजे आसाम राज्यातील दोन जिल्हे होते. १९४७ साली त्या दोन जिल्ह्यात् केवळ १७% ख्रिश्चन् होते.
नामस्मरणाची ताकद व चमत्कार.
“तुम्ही फक्त नाम घ्या बाकी सारे मी बघतो”
श्री महाराज (सदगुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज)