कला
छायाचित्र : चिमुरडी
लहान मुलांचे फोटो काढण्या इतका आनंददायी दुसरा प्रकार नाही. असेच भटकत असताना अचानक ही चिमुरडी दिसली. डोळ्यातील भाव स्पष्ट येण्यासाठी थोडेसे ओवरएक्स्पोज करुन हे चित्र काढले.
मराठीत प्रथमच मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश युनिकोड सीडीत उपलब्ध ...
सर्वांनी लक्ष द्यावे...
छायाचित्र : चतुर कावळा
![]() |
chatur kavla |
मुंबईच्या कचरा घेउन जाणार्या 'क्लिन् अप' गाडीवरच्या कचर्यावर ताव मारणारे कावळे.
कॅमेर्याची माहिती:
प्रवास
पुणे विद्यापीठाच्या आवारात,
..... या नावाचा माणूस पंढरपूरपासून पुण्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासाबद्दल काहीतरी सांगत असतो, त्याच्या घरातल्या भाऊबंदकीबद्दल काहीतरी सांगत असतो, त्याच्या भणंग आयुष्याबद्दल काहीतरी सांगत असतो,
कल्पनेच्या तीरावर
शशश्रुंग- एक असा देश जिथे लैंगिक भूक ही नैसर्गिक गरज असल्याने अतिशय सामान्य बाब, गोपनीय नसलेली, जशी आपल्या समाजात पोटाची भूक ही अतिशय सामान्य बाब.
शशश्रुंग- एक असा देश जिथे मृत्यू ही आनंददायक घटना आहे.
भातुकली निघाली अमेरिकेला !
आमच्या १४ विद्या आणि ६४ कला ह्या संस्थेतर्फे, संस्थापक श्री. संजय पेठे ह्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे श्री. करंदीकर ह्यांचा दुर्मिळ १५००+ भातुकलीचा संसार अमेरिकेला चालला आहे.
बदक
हे बदक छानपैकी ऊन शेकत बसले होते. मी जवळ जाताच सावध झाले.
तांत्रीक बाबी:
शटर स्पीड : १/२५०
ऍपरचर : ५.६
ISO : १००
कॅमेरा : Canon EOS 350 D
लेन्स : Canon EF 70-300 IS USM
रॉ मधे खेचला आणि कलर करेक्शन, शार्पनेस टाकला.
प्रतिक्रीया आणि सुधारणा कळवावी.
-अनूप
संध्याकाळ
एका संध्याकाळी काढलेला ह्या टेकडी चा फोटो. प्रतिक्रिया कळवा.
![]() |
सुर्य मावळत होता आणि माझ्या मागे होता.
ISO - 100
Shutter Speed - 1/320
Aperture 8.0
कॅमेरा निवडीबाबत मदत -
नमस्कार,
सर्वप्रथम मी माझी त्रुटी मान्य करतो की मला या प्रस्तावामधे लिहायला फार कमी मराठी शब्द सापडतील.
माझ्याकडे पॅनासोनिक डीएम् सी एफ् झेड् २८ हा सूपर झूम आणि ब्रिज या प्रकारामधला कॅमेरा आहे. यामधे DSLR सारखी बरीच Functions आहेत.