अर्थकारण
७०० बिलीयन डॉलर्सचा प्रश्न
ह्या चर्चेचा उद्देश जगाला कृष्णधवल माध्यमातून पहाण्याचा नाही आहे. पण बर्याचदा जगातील आणि स्थानीक व्यवस्थांचा विचार करताना समाज अथवा समाजातील अग्रणी तसे पाहतात म्हणून हा चर्चाप्रपंच.
आधुनिक द्वारका बुडू लागली आहे का?
आज सकाळी सकाळी नेहमी प्रमाणे नॅशनल पब्लीक रेडीओ वरील "मॉर्निंग एडीशन" हा कार्यक्रम ऐकत होतो.
विश्वासमत - कोणी कमावले, कोणी गमावले?
संयुक्त पुरोगामी आघाडीने बहुमत सिद्ध केले. या पूर्ण घटनाक्रमात बर्याच उलथापालथी झाल्या, जुनी समीकरणे तुटली, नवी समीकरणे जुळली, आरोप-प्रत्यारोप झाले. या एकंदर घटनाक्रमाविषयी तुमचे मत/विश्लेषण कृपया द्यावे.
डिजिटल लायब्ररी
डिजिटल वाचनालये
हा प्रकार तसा आता जुना झालाय. पण आपल्या कडील विद्यापीठांनी पदवीच्या वर्षाला असणारे प्रोजेक्टस् गंभीरतेने घ्यायला लागल्यापासून भारतातही याची गरजही वाढीला लागली आहे असे वाटते.
अरूणाचल् प्रदेश - डॉ. जोराम बेगीं: बदलाचे वारे
भाग १ आणि २ वरून पुढे चालू.
नाणी, पैसे, रुपये
उपक्रमी शरद यांच्या http://mr.upakram.org/node/1305#comment-21430 या लेखात ज्ञानेश्वरांचे एक पद दिले आहे. त्यात 'रुपयां'चा उल्लेख आला आहे.
आता धान्य वितरण गायब?
आता धान्य वितरण गायब?
काही दिवसांपुर्वी 'क्रिकेटपेक्षा शेतकरी व सामान्य माणूस महत्वाचा आहे' असे रास्त म्हणणे मांडणारा, शरद पवारांना मुक्त पत्र/लेख मिलिंद मुरुगकर यांनी रविवार लोकसत्ता मध्ये लिहिला होता.