अर्थकारण
शेअर बाजार व सर्व सामान्य गुंतवणूकदार
मी गुंतवणूक शेअर बाजारात करावी काय?
खरोखरच हा महत्वाचा प्रश्न आहे.
गुंतवणूक आणि इंशुरन्स (मुख्यत्वे युलिप) गल्लत नको.
जीवनात आपण काही गोष्टिंची उगाचच गल्लत करत असतो. आता हेच पहाना कोण तरी आपला मित्र, ओळखीचा किंवा नातेवाईक असतो, त्याने कोणत्यातरी इंशुरन्स कंपनीची नुकतीच एजंन्सी घेतलेली असते.
म्युचल फंडा बाबत माहिती देणारे संकेतस्थळ
मी स्वतः म्युचल फंडाचा वितरक असल्यामुळे सहज चाळा म्हणून या विषयावर मराठीमधे संकेतस्थळाचा शोध घेत असताना असे कोणतेहि संकेतस्थळ आढळले नाहि आणि म्हणूनच मी तसे संकेतस्थळ बनविण्याचा प्रयत्न केला आहे जर मराठी भाषीकानी जर हे संकेत
मला पडलेला प्रश्न
तस्लिमा नसरीन ही बंडखोर बांगला देशी लेखिका सर्वांना ठाऊक असेलच. तिच्या लेखनामुळे तिने कट्टरतावादी मुस्लिमांचा रोष ओढवून घेतला. परिणामी तिला आपला देश सोडणे भाग पडले. काही काळ तिचे वास्तव्य युरोपात होते. त्यानंतर भारतात होते.
नॅनोच्या निमित्ताने...
अखेर एकदा(ची) नॅनो प्रकट झाली. एका लाखात कार देण्याचे वचन पूर्ण करण्यात टाटांना यश मिळाले. या नॅनोसाठी अनेक राजकीय घडामोडी तर झाल्याच पण त्याच बरोबर तांत्रिक, सामाजिक घमोडीहि पुढे आल्या - येतील.
जॉन स्टुअर्ट विरुद्ध जिम क्रेमर
|  | 
| जॉन स्टुअर्ट | 
इराक अफगाणिस्तानातील युद्धे, जागतिक मंदी या हल्ली नेहमी चर्चेत असणार्या विषयांबरोबर प्रसारमाध्यमात गेल्या आठवड्या
बेरोजगारीवर उपाय - वेतनकपात
सध्या बेरोजगारीच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केले आहे. त्यांत मॅनेजरपासून कामगारांपर्यंत सर्व स्तरावरचे लोक भरडले जात आहेत. त्यावर एक उपाय करता येण्यासारखा आहे.
पाकिस्तानकडून येणे ३०० कोटी रुपये
मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारीच्या टाइम्स् ऑफ् इंडिया च्या पहिल्याच पानावर "पाकिस्तान गेली साठ वर्षे भारताचे ३०० कोटी रुपये देणं लागतो" अशा अर्थाची बातमी छापून आली आहे.
"मोठ्या नोटांचा इकॉनॉमिकल लोच्या"
दोनतीन दिवसांपूर्वी ई-मेल् मधून मला वरील शीर्षकाचा नीलेश बने यांचा लेख मिळाला.
अर्थसंकल्पीय तूट
दरवर्षी २८ फेब्रुवारीला देशाचे अंदाजप्त्रक सादर केले जाते. दरवर्षी हे अंदाजपत्रक तूटीचेच असते. त्यात हजारो कोटी रुपयांची तूट असते.
 
          