जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

मराठी शाब्दबंध

गेले कित्येक दिवस मी इंग्रजी शाब्दबंधाचा वापर येथून करीत आहे. मराठी शाब्दबंधाबद्दल मात्र मला कालच माहिती मिळाली.

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती.

आज ११ एप्रिल क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची १८० वी जयंती. त्यांना विनम्र अभिवादन.

ड्रुपल आणि मराठीकरण

ड्रुपल आणि त्याचे मराठीकरण ह्यासंबंधी सर्वांकरता माहिती उपलब्ध व्हावी याकरता हा लेख चालू करत आहे. ड्रुपलची मोड्यूल्स, ब्लॉक्स, थीम्स, लोकलायझेशन इ.

ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाचे वैशिष्ठ्य

ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाचे वैशिष्ठ्य

फलज्योतिषशास्त्रात गुरू हा अत्यंत पवित्र ग्रह मानण्यात आलेला आहे. गुरू हा अनेक चांगल्या गोष्टींचा कारक आहे.

आई

मराठीतील आई शब्दाचे मूळ काय? बहुसंख्य भाषांमध्ये मातेला संबोधणारा शब्द म ने सुरू होतो किंवा संपतो. मराठीत नाही. असे का असावे?

लेखनविषय: दुवे:

प्रचार आणि प्रसार मधील फरक काय?

बरयाचदा वाचनामध्ये 'प्रचार आणि प्रसार' हे शब्द येतात.
एखाद्या गोष्टीचा प्रचार करणे म्हणजे प्रचार आलाच की?
या दोन शब्दांचा नक्की अर्थ काय?
दोन शब्दांमधील नेमका फरक काय?
उदाहरणासहीत स्पष्ट केलेत तर बरे होइल.

रम्या

लेखनविषय: दुवे:

१४ एप्रिलच्या निमित्ताने हा लेख.

१४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाईल पण रि.पा.इ.ऐक्याच काय. ऐक्य कधीही होणार नाही असे वाटते.रामदास आठवले,प्रकाश आंबेडकर,नामदेव ढसाळ, खोब्रागडे ,इत्यादी नेते कधी एकत्र येणार.

मराठीतली फार्शी २-

मराठीतली फार्शी २-

पाच-सात मिनिटावर पाळणाघर.

निघालो जरा घाई गडबडीतच.

चित्रपट संगीतातील रागदारी

चित्रपट संगीतातील रागदारी

देवसाहेबांच्या लेखाववरून [तेरी प्यारी प्यारी ..... ] आठवले ते संगीतकार शंकर-जयकिशन!

 
^ वर