मराठी शाब्दबंध

गेले कित्येक दिवस मी इंग्रजी शाब्दबंधाचा वापर येथून करीत आहे. मराठी शाब्दबंधाबद्दल मात्र मला कालच माहिती मिळाली. भारतीय तंत्रज्ञानसंस्था मुंबईच्या भारतीय-भाषा-तंत्रज्ञान-केंद्रात ह्या शाब्दबंधावर संशोधनाचं काम सुरु आहे. मराठी शब्द्कोश आधिक परिपक्व करिण्याकरीता मराठी शाब्दबंध हे अतिशय उत्तम साधन आहे असे मला वाटते.

मराठी शाब्दबंध तुम्ही येथून हाताळू शकतात.

लेखनविषय: दुवे:

Comments

ह्याचा उपयोग ?

नमस्कार,
ह्या शाब्दबंधाचा परिपुर्ण वापर कसा करावा? याची वैशिष्ट्ये काय ? हा कोठे कोठे कामात येईल?

नीलकांत

सुस्पष्ट सान्गाल का?

मराठी शाब्दबन्ध हा काय प्रकार आहे ? त्याचा उपयोग काय?

हो! चांगला आहे शाब्दबन्ध!

चांगला आहे शाब्दबन्ध!
जरा प्रथम वापरायला कठीण वाटला पण कसा वापरायचा हे कळल्यावर,
चांगला वाटला.

आपला
(शाब्दीक) गुंडोपंत

 
^ वर