पर्यावरणाचा र्हास [मानवाकडून]
दिनांक १८-०४ -२००७ चा म.टाईम्स वाचा. [ जाहिरात करीत नाही. ] कझाकिस्तान मधिल ' अरल ' समुद्र आटत चालल्याची फोटो सहीत आलेली माहिती संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारी आहे.
क्रुपया प्रतिसाद पाठवावा.
कलेची पारख
आत्ताच बातमी वाचली की प्रसिद्ध व्हायोलिन वादक जोशा बेल न्यूयॉर्क मेट्रो स्टेशनवर ४५ मिनिटे व्हायोलिन वाजवत होते पण त्यांना कुणीही ओळखले नाही. ते १७१३मध्ये बनवलेले ३५ लाख रुपयांचे व्हायोलिन वाजवत होते.
"गांधीगिरी"- दुसरी बाजू
"बापू सांगतात, 'हात उगारणे सोपे आहे; माफी मागणे त्यापेक्षा कितीतरी कठीण आहे.'" 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपट पाहून गांधीगिरीने भारावून गेलेले एक गृहस्थ भावुकपणे बोलत होते. मध्यंतरी या चित्रपटाने थोडी खळबळ माजवली होती.
कधी रे येशील तू.. प्रत्यक्ष आशाताई गात असतानाचा दुवा!
राम राम मंडळी,
मराठी संकेतस्थळ - मदत हवी आहे
नमस्कार मंडळी,
मला मराठी संकेतस्थळ सुरू करायचे आहे. या बाबतीत महाजाला वरुन मी बरीच माहीती मिळवली आहे. मला designing softwares अवगत आहे. परंतु scripting किंवा web programing बद्दल ज्ञान नाही. कृपया कुणी जाणकार खालील प्रश्नांची उत्तरे देईल का?
उपक्रमरावांना धन्यवाद
शिल्पा शेट्टी चुकली का आम्ही चुकतो आहोत.?
अमेरिकेचा अभिनेता रिचर्ड गेर याने शिल्पा शेट्टी चे चुंबन घेतल्याचे विविध दैनिकातले छायाचित्रे,अनेकांनी पाहीलीत.(चोखंदळ उपक्रमींनीही या विषयाकडे कानाडोळा का केला ?
'स्वप्नसुंदरी' हजार किलोची...
रोजच्या जीवनात खून,मारामार्या,बलात्कार,खंडणी,दरोडे अशा आणि राजकारणाच्या बातम्या वाचून आपण वैतागलेले असाल तर ही एक मजेदार बातमी वाचा आणि खुष व्हा!महाराष्ट्र टाईम्स ह्या वृत्तपत्रात आलेली ही बातमी खाली वाचा.