जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

अन्थरुण पाहुन पाय पसरावे का?

महाराश्ट्र टाइम्स, ९एप्रिल२००७ मधिल एक पत्र वाचले. 'क्शितीजा पलिकडे झेप घेण्याची जीद्द आसवी '. त्याचा शेवट ते [ श्री. नचिकेत गुरव ] छानच करतात, --- ' झेपावणा-या पाखराना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी.

पुंज लॉईड खरेदीसाठी योग्य

लोकहो,

पुंज लॉईड हा शेअर आत्ता बाजारात खरेदीसाठी योग्य दिसतोय. हा समभाग रु २ च्या दर्शनी मूल्याचा झाला आहे.

सध्या बाजारात त्याची किंमत रु १६०/- आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक अतिशय चांगला पर्याय आहे.

उपक्रमावरील मॉडरेशनचे निकष

नमस्कार,

उपक्रमावरील मॉडरेशनचे निकष काय आहेत हे जाणून घ्यायची इच्छा आहे. एखाददोन बोलीभाषेतल्या शिव्या चालतील की नाही.

लेखनविषय: दुवे:

अभूतपूर्व तेजी

नमस्कार मंडळी,

आज उपक्रमावर शेअरबाजार हा नवीन समुदाय सुरू करायला आणि बाजारात अभूतपूर्व तेजी यायला एकच गाठ पडली.

हा या समुदायाचा पायगुण म्हणा किंवा योगायोग.

लेखनविषय: दुवे:

या दशकातील साहीत्य.

या दशकातील साहीत्य.

परप्रांतीयांचे हक्क्

स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक असल्याने कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे.
पण मुंबईत आल्यावर एकाद्या परप्रांतीयाला जास्तच हक्क आणि फायदे
मिळतात असे दिसून येते.

शेअर बाजार

नमस्कार
सर्व प्रथम् उपक्र्म हे सन्केत्स्थळ सुरु करणाच्याचे हार्दिक आभिनंदन

मला शेअर बाजारबद्दल माहिती मिळु शकेल् काय ?
शेअर बाजारातील् घडांमोडी बद्दल मार्ग दर्शन हवे आहे.

कळावे

शेखर

लेखनविषय: दुवे:

मराठी संकेतस्थळ..

राम राम मंडळी,

खालील विषयावर तज्ञ मंडळींकडून थोडी माहिती हवी होती.

षडाष्टक योग

षडाष्टक योग,

अनेक मित्र मैत्रिणींनी षडाष्टक योगाबद्दल आमच्याकडे विचारणा केली. ज्योतिषी षडाष्टक योग आहे असे सांगतात, पण म्हणजे नेमके काय ते सांगत नाहीत असे त्यांचे म्हणणे दिसले.

अनधिकृत स्मशानभूमी?

अहो ऐकावे ते नवलचं.

आमच्या रत्नांग्रीच्या शेजारी पोमेंडीत ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनधिकृत स्मशानभूमी होत आहे. त्याच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे.

 
^ वर