अभूतपूर्व तेजी

नमस्कार मंडळी,

आज उपक्रमावर शेअरबाजार हा नवीन समुदाय सुरू करायला आणि बाजारात अभूतपूर्व तेजी यायला एकच गाठ पडली.

हा या समुदायाचा पायगुण म्हणा किंवा योगायोग.

आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३२१ अंशांनी वधारला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक ९१ अंशांनी.

चला आता जरा पैसे कमवू या.

आपला,
(सटोडिया) धोंडोपंत

लेखनविषय: दुवे:
 
^ वर