शेअर बाजार

नमस्कार
सर्व प्रथम् उपक्र्म हे सन्केत्स्थळ सुरु करणाच्याचे हार्दिक आभिनंदन

मला शेअर बाजारबद्दल माहिती मिळु शकेल् काय ?
शेअर बाजारातील् घडांमोडी बद्दल मार्ग दर्शन हवे आहे.

कळावे

शेखर

लेखनविषय: दुवे:

Comments

विसोबापंत खेचर

आमचे विसोबापंत खेचर शेअरबाजातले तज्ञ आहेत हो.

ते बरेच काही सांगू शकतील. आता तुम्ही तेच नाही म्हणजे मिळवलं. त्यांचे नाव ही शेखर आहे म्हणून अंमळ संशय.

बापू

खरे आहे

खरे आहे बापू,

विसोबा शेअर बाजारातला तज्ञ आहे. आम्हालाही तुमचीच शंका खरी वाटतेय.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

शेअरबाजार

नमस्कार शेखरज्ञ्त,

अहो, रोज्चा पेपर वाचा. इकोनोमिक ताइम्स चाला. साधारनपने सर्कार्च्या, पोलिसिज काय आहेत, लुन्गिवाला (त्याला काहि लोक चिदम्बरम् असेहि म्हन्तात) काय कर्तोय, ते पहा. सिएन्बिसि चेनेल पहा. दोन ओलिमधिल मज्कुर वाचाय्ला शिका. पन् अतिशय धिमेपनाने चला. हि चोराचि दुनिया आहे.

दिल्या

 
^ वर