तारखेचा घोळ होतोय ?
उपक्रम सेठ, कोण्त्याही लेखनावर तारीख महाराष्ट्रीयन पध्द्तीने नाही का दिसनार?
मराठी मुंबईचा मालक एकटाच मराठी माणूस !
दै. सकाळ ची बातमी(सोमवार,२५ डिसें.- मुंबई टुडे) प्रसिध्द झाली ती पुढीलप्रमाणे -
नमस्कार,
जय महाराष्ट्र!
माडावर कोळीरोग
मालवण किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरात, विशेषकरून आचरे, देवबाग येथे, माडांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.
नविन मराठी शब्दांचे प्रयोजन
शैलेश ह्यांच्या अनुदिनीवर त्यांनी लिहिलेल्या वरील शीर्षकाच्या लेखावर मी माझी काही मते मांडली.मूळ लेख इथेवाचता येईल
संस्कृत भाषेतील शिव्या..
राम राम मंडळी,
संस्कृत भाषेत फारश्या शिव्या नाहीतच, आणि असल्याच तर त्यात फारसा जोर नाही असे आम्ही ऐकून आहोत. समोरचा माणूस शिवी दिल्यावर जर अस्वस्थ झाला नाही तर त्या शिवीत फारसा जोर नव्हता, असे मानले जाते.
पुन्हा पुन्हा तेच तेच!
हे काय चालले आहे. तेच लेख तिकडेही आणि इकडेही.काहितरी नविन लेख इकडे वाचायला मिळ्तील ही अपेक्षा दिवसेंदिवस फोल ठरत आहे.
बाकी लेख अतिशय सुरेख आहेत.लगे रहो.
अनुराधा नक्षत्र
Almost every man or woman whose Moon AND Venus are in Anuradha (Delta Scorpi) will have a girl or boy friend (of opposite sex) other than his/her spouse..............
इतकं उत्कंठावर्धक वर्णन दुसर्या कोणत्या नक्षत्राचे केले गेले नसेल.
अनुराधाला पाश्च्यात ज्योतिषात Delta Scorpi असे नाव आहे.
प्रकल्प : मराठी मुक्त शुद्धलेखन चिकित्सा
दुवा : सद्ध्या अस्तित्वात नाही
१) मागणी
जाळ्यावर मराठीकरता मुक्त शुद्धलेखन चिकित्सेची सोय उपलब्ध करून देणे.
२) विचारसरणी
श्रेष्ठ कोण -धर्म ,विज्ञान का निसर्ग
मानवजन्म ही नैसर्गिक प्रक्रीया आहे .माणुस जन्माला आल्यावर त्याला माहीत असते का त्याचा धर्म कोणता ,जात कोणती ते ?