उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
तारखेचा घोळ होतोय ?
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
April 8, 2007 - 11:52 am
उपक्रम सेठ, कोण्त्याही लेखनावर तारीख महाराष्ट्रीयन पध्द्तीने नाही का दिसनार? जसे आज दि.८/०४/०७ वेळ आमची भारतीय .काय आहे कळत नाही की हे लेखन कोणत्या काळातील आहे.आपण प्रतिसाद कधी दिला .कींवा आमची तर उपक्रम ला समजुन घेण्यात काही चुक होत नाही ना.?खुलासा उपक्रमी कडुनही अपेक्षीत.
दुवे:
Comments
सहमत..
प्राध्यापकांशी सहमत..
वर मला रवि, 04/08/2007 अशी तारीख अन् वेळ दिसते आहे. हे जरा समजायला अंमळ कठीण जातं आणि वाटतंही चमत्कारिक!
या ऐवजी चक्क रवि, ८ एप्रिल, २००७ किंवा ०८/०४/२००७ असं लिहिता येणार नाही का?
DD/MM/YYYY हा फॉर्मॅट जास्त बरा वाटतो.
तात्या.