पंतप्रधानपदासाठी विरोधीपक्षाचा उमेदवार
पंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव बातम्यांत येऊ लागले आहे. मोदी यांनी एक कुशल, चांगला प्रशासक म्हणून नावलौकिक कमावला आहे.
मनोरंजन, प्रसारमाध्यमे ....
सेट टॉप बॉक्स वापरून स्थानिक केबलवाल्याकडून किंवा निवडक कंपनीकडून (उदा. टाटा स्काय, एअरटेल, विडीओकॉन, इ.) विविध मनोरंजनात्मक चॅनल्सचे प्रसारण पाहाता येईल असे बातम्यांमधून समजले.
रोगापेक्षा इलाज भयंकर
आजच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या एपिसोडमध्ये आमिर खानने विकलांगांचा प्रश्न हाताळला होता.
जागतिक पर्यावरण दिवस
माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत म्हणजे ज्या कालावधीत मी मराठी भाषा शिकून आत्मसात केली त्या काळात 'पर्यावरण' हा शब्द अजून प्रचलित झाला नव्हता.
सिंधू संस्कृतीच्या र्हासामागचे कोडे
भारतीय द्वीपकल्पामध्ये कधी काळी अस्तित्वात असणार्या व सर्वात पुरातन असलेल्या सिंधू संस्कृतीचा शोध 1920च्या दशकात प्रथम लागला.
निर्मल बाबा आणि प्रसार माध्यमे
निर्मल दरबार नावाचा कार्यक्रम अनेक प्रसिद्ध टीव्ही चॅनल्सवर गेली काही वर्षे दिसत असे. या कार्यक्रमातून निर्मलजीतसिंह नरुला हा इसम चमत्काराचे दर्शन घडवतो. हा कार्यक्रम स्थगित करण्याबद्दल न्यायालयाने आदेश दिले आहेत.
ज्ञान आणि Knowledge (एक पूर्श्चात्य योग)
ज्ञान आणि Knowledge
(एक पूर्श्चात्य योग)
-- सत्त्वशीला सामंत
फरार सुदाम मुंडे : रू-४०,००० बक्षीस
स्त्रीभ्रूणहत्ये बाबत प्रमूख आरोपी डॉ. मुंडे सद्ध्या फरार झाले असून त्यांना पकडायला सरकारने ४०,००० रूपये एवढे बक्षीस झाहीर केले आहे.