गुरुविण कोण लावितो वाट?
गुरुविण कोण लावितो वाट? (समस्त गुरुभक्तांची क्षमा मागून)
(गुरुविण कोण दावितो वाट? असे एक गुरुगीत ऐकले.त्यात किंचित् बदल करून लेखाला शीर्षक दिले आहे.)
आकड्यांचा खेळ
काही आकड्यांचा खेळ करायचा आहे एका पुस्तकात. तर फ्रेंड्स, माहिती पुरवा. काही आकडे ठरावीक गोष्टींशी ( वास्तव वा काल्पनिक निगडित असतात.) असे तुम्हांला माहीत असलेले सांगा... उदा.
एका साम्राज्याच्या शोधात; कार्ले गुंफा -भाग १
भारताच्या पश्चिम समुद्रकिनार्यालगतच असलेल्या सह्याद्री पर्वतराजीच्या एका कानाकोपर्यात असलेल्या नाणेघाटाच्या माथ्यावर असलेल्या गुंफेला मी दिलेल्या भेटीला आता जवळजवळ एक वर्ष होऊन गेले आहे.
"प्रयास" वरून आठवलं....
आत्ताच प्रयास (http://www.misalpav.com/node/22102) वाचला. ओपरा विन्फ्रे बद्दलचा एक धागा आठवला .(http://www.misalpav.com/node/15853)
विलक्षण आयुष्य, विलक्षण घटना. अधिक काय बोलणार.
माझा ईश्वर स्त्री आहे - नूर जहीर
वेगळ्या उंचीची तर्कनिष्ठ लेखिका
तातडीने मदत हवी आहे
मला टाटाडोकोमोच्या सेवेतील त्रुटीची तक्रार करायची आहे.
गुन्हा आणि वाहन
शहरात घडणार्याप गुन्ह्यांमधील वाहनांचा सहभाग वाढत चालला आहे. पूर्वीच्या वाहनांपेक्षा हल्लीच्या वाहनांचा वेग, चापल्य, सुलभता आणि उपलब्धता यांत देखील लक्षणीय रीत्या वाढ होते आहे.
मनमोहन सिंग ह्यांच्याकडे अर्थ खाते
प्रणव मुखर्जींना राष्टपतीपदासाठी उमेदवार घोषित केल्यापासुन अर्थ खाते कुणाकडे जाणार हा प्रश्न होता.
मराठी संस्थळांवर व्यनी किती सुरक्षित? (रिंगिंग द बेल)
आज उपक्रम या संस्थळावर मी एका घटनेचा साक्षीदार होतो. ज्यामुळे मला माझ्याच व्यनीची यादी थेट संपादकांच्या खरडवहीत दिसू लागली.
कॅरन क्लैन आणि बुलिइंग समस्या
कॅरन क्लैन या स्कूल बस मॉनिटरला काही शाळकरी मुलांनी त्रास देऊन हैराण केल्याची घटना अमेरिकेत गाजते आहे. त्याचा विडिओ इथे देण्याचा प्रयत्न करत आहे