जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

सत्यमेव जयते आणि......

'तो' रविवारचा स्पेशल एपिसोड झाल्यानंतर फेसबुकवर म्हणजे स्टेटस,लाइक्स आणि कमेंटचा ओघ सुरु झाला.हे बरोबर नाही,इन्टर-कास्ट मॅरेज,ही परिस्थितीच नाहीये वगैरे वगैरे.....पण मला या सगळ्यातुन एकच असं वाटलं की कुणीही यावं आणि टपलीत मारुन ज

महाराष्ट्र-शब्दकोश

मराठीभाषाप्रेमींसाठी एक अत्यंत उपयुक्त साधन महाजालावर उपलब्ध झालेलं आहे. य. रा. दाते आणि चिं. ग. कर्वे ह्यांनी आठ खंडांत संपादलेला महाराष्ट्र-शब्दकोश आता खालील दुव्यावर उपलब्ध झाला आहे. श्री. खापरे ह्यांचे मनःपूर्वक आभार !!!

एका साम्राज्याच्या शोधात; कार्ले गुंफा -भाग २

कार्ले गुंफांमध्ये फिरताना लक्षात येते की अनेक ठिकाणी म्हणजे भिंतीवरील दोन बास रिलिफ शिल्पांमध्ये, शिल्पातील रेलिंगवर, स्तंभांवर अशा अनेक ठिकाणी शिलालेख कोरलेले आहेत.

ज्यूलीचे चौघडे

साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा असावा काय?

भारतात संस्कृत, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या चार भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे.

ईशकण(?) सापडला!

आताच पाहिलेल्या वेबकास्टनुसार 'सर्न' मधील एलेचसी (लार्ज हेड्रॉन कोलायडर) उपकरणाच्या आधारे केलेल्या अनेक प्रयोगांनंतर जगातील भौतिक शास्त्रज्ञांना १९६० सालापासून आजवर हुलकावणी देणारा 'हिग्ज बोसॉन' हा अनुम

छायचित्र आस्वाद: प्रागमधील कमानी

प्राग शहरात बर्‍याच ठिकाणी अश्या कमानी दिसल्या. इथल्या स्थापत्याचे हे वैशिष्ठ्य आहे की बर्‍याच ठिकाणी अशी शैली असते हे माहित नाही. स्थापत्यशास्त्रातील जाणकारांनी त्यावर टिप्पणी केल्यास मलाही जाणुन घ्यायला आवडेल.

लेखनविषय: दुवे:

इ-चरखा

नमस्कार मंडळी,

छायाचित्र आस्वाद: प्राग- चेक रिपब्लिक

बर्‍याच दिवासात छायाचित्र/प्रकाशचित्र समुहात नवे काही आले नाही म्हणून प्राग मधील ही दोन चित्रे देत आहे. प्राग हे युरोपातल्या चेक रिपब्लिक ह्या देशाच्या राजधानीचे असे नयनरम्य शहर आहे.

लेखनविषय: दुवे:

नम्र विनंती

माझ्या सगळ्या हितचिंतकांना गंभीरपणे वाटतंय की मी फेसबुकवर / वेबसाइट्सवर टाइमपास करतेय. त्यापेक्षा मी निमूटपणे पुढची कादंबरी लिहिण्यावर लक्ष केंद्रित करावं.

 
^ वर