दरवाजा उघडा आहे!
आपल्या भारतीय संस्कॄतीत आपण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत "दरवाजा उघडा आहे"! असे म्हणून करतो. फ्लॅट संस्कॄतीत हे विधान करणे थोडे धाडसाचे आहे. पण असो.
विचारमंथन
नमस्कार,
सर्वप्रथम मी सौ. प्राची काशीकर-जोशी, 'उपक्रम' संकेतस्थळाचे मनापासून आभार मानते. वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी अत्यंत अप्रतिम व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिले आहे.
निसर्ग प्रेमी - मेघालय
खासी, जयंतीया किंवा गारो काय सर्वच जमाती निसर्ग प्रेमी. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या या जमाती निसर्गालाच आपला देव मानणार्या. निसर्गानी देखील त्यांना भरभरून दिले.
सरकारी मराठी
जालावर मराठी भाषेसाठी काही साधने आहेत का?
सरकारी स्तरावर भारतीय भाषांसाठी काय प्रयत्न होत आहेत का?
असा मी मागे शोध घेत होतो.
हा शोध घेतांना खालील सरकारी स्थळ हाती लागले.
पुर्वांचलातील महाराष्ट्रा चा सहभाग-डोंबीवली येथील नागालॅण्ड वसतीगृह.
पुर्वांचलात संघाचे बरेच कार्य आहे असे आपण ऐकतो. पण तेथील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने नेमके काय चालू आहे याची एक झलक सर्वांना कळावी या उद्देशाने हा लेखन प्रपंच:-
गारो हिल्स येथील बेलबारी प्रकल्प-निवासी शाळा.
वेस्ट गारो हिल्स मधील तुरा हे शहर मेघालयातील् सर्वात मोठे शहर व जिल्ह्याचे ठीकाण . लोकसभेचे माजी सभापति श्री पी.ए. संगमा याच शहराचे. त्यांची कन्या सध्या येथील खासदार आहे. शिलांग पासुन याचे अंतर ३०३ कि.मि. असुन नियमीत बस सेवा आहे.
पूर्वांचलातील आशेचे किरण
पूर्वांचलात झपाट्याने होत असलेले मतांतरण पाहून त्याच्या धोक्यापासुन आपल्या समाजाला वाचवून मूळ परंपरा,संस्कृती व उपासना पध्दती सुरक्षित ठेवण्यासाठी तेथील अनेक जनजातींमधील द्र्ष्ट्या महापुरुषांनी संघटना स्थापन केल्या.
पर्यावरणाचे रक्षणकर्ते
फोर्थ डायमेन्शन - 15
पर्यावरणाचे रक्षणकर्ते