जालावरील मराठी पुस्तके व ग्रंथ
नाईलाजास्तवच लिहिले आहे.
(माझ्यासारख्या) अमराठी ठिकाणी अडकुन पडलेल्यांसाठी, जिथे एकही पुस्तक नाही, तिथे राहणार्यांसाठी.
जालावरच्या मराठी पुस्तकांचे दुवे.
उपाय सुचवावा
मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (मुंमग्र) दादर शाखेची प्रथम बालविभागाची सदस्या होते व आता सामान्य विभागाची सदस्या आहे.
गीतेद्वारे संस्कृत शिक्षण व संस्कृतद्वारे गीता शिक्षण
तमाम संस्कृतप्रेमी जनांसाठी सुवर्णसंधी :
मुंबई येथे ९ ठिकाणी लवकरच संस्कृत माध्यमातून गीता शिक्षण व श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून संस्कृत शिक्षण हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
माझ्या संग्रहातील पुस्तके -१० - गालिब
कहां मैखाने का दरवाजा, गालिब, और कहां वाइज
पर इतना जानते हैं, कल वो जाता था, कि हम निकले
पूर्वांचलाचा इतिहास
गुवाहाटी शहराचे जुने नाव प्राग् ज्योतिषपूर. नरकासुराने हे शहर वसवल्याचा उल्लेख पुराणात आहे. आजचा आसाम पूर्वी कामरुप प्रदेश म्हणुन ओळखला जात असे.
मराठी संकेतस्थळे
नोव्हेंबर २००८ मधे महाराष्ट्र टाइम्स् मधे ऑनलाईन उपक्रम, मायबोली दिवाळी अंका बद्दल वाचले अणि त्या दिवशी मला इंटरनेट वरील मराठी जगाची ओळख झाली. मराठी वाचनाची आवड असल्याने विवीध मराठी संकेतस्थळे शोधणे हा एक छंदच झाला.
चेरापुंजी
जगातील सर्वात अधिक पावसाचा प्रदेश म्हणुन चेरापुजी प्रसिध्द आहे. आता मात्र हा मान इथुन जवळच असलेल्या माउसीनरॅम(Mawsynram) याला जातो.चेरापुंजी हे शिलांग-शेला या रस्त्यावर तर माउसीनरॅम हे शिलाग-बालट या रस्त्यावर्.
दोन बातम्या
३ जुलैच्या टाइम्स् ऑफ् इंडियाच्या पहिल्याच पानावर शेजारीशेजारी दोन बातम्या आल्या आहेत. त्या अशा :
मेघालय
स्वातंत्र्य् प्राप्तीच्या वेळी 'मेघालय' राज्य म्हणजे आसाम राज्यातील दोन जिल्हे होते. १९४७ साली त्या दोन जिल्ह्यात् केवळ १७% ख्रिश्चन् होते.