काही पडलेले प्रश्न
अशा करतो की सर्वांना कालचा व्हॅलेंटाईन डे हा सुखासमाधानाचा गेला असेल आणि आनंदात घालवला असेल. बंगलोर मधे गेल्या वर्षी या दिवसावरून आणि तो साजरा करण्यावरून तमाशा केला गेला होता.
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा
अलीकडे संगणकावर मराठीतून माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत.
उपक्रम लेखकांसाठी सूचना-पुस्तिका : एक उत्क्रांतीचा प्रयोग
नुकतंच उपक्रमाच्या वाचकवर्गाविषयी प्राथमिक आकलन झालं. त्यातून वाचकवर्ग वाढवणे व वाचकांचा उपक्रमातला सहभाग वाढवण्याविषयी काय करावं असा प्रश्न उपस्थित झाला. एक सूचना अशी होती की लेखकांसाठी एक गाइड तयार करावं.
उपक्रमचे वाचक किती?
गेल्या सुमारे पंधरा दिवसांच्या (जाने २९ ते फेब १३) उपक्रम वरील लेखनाकडे बघितले असता अनेक लेख, चर्चा यांची वाचने साधारण ५० ते ९०० पर्यंत गेलेली दिसतात. पण एवढे वाचक आहेत का?
मॅरेथॉन शर्यत- शहरांचा शरीर आणि मानसिक आरोग्य आरसा
मुंबई मॅरेथॉन मधे माझ्या सहकाऱ्यांपैकी ३ जण - २ अर्ध व १ पूर्ण मॅरेथॉन धावले, शर्यत पुर्ण केली. त्यांच्या उत्साहाकडे आणि अनुभवाकडे पाहून मॅरेथॉन एका वेगळ्या नजरेने पाहिल्याची जाणीव झाली. त्यांची वये ३० शीच्या आसपास.
स्वप्न की वास्तव......
फोर्थ डायमेन्शन 46
स्वप्न की वास्तव......
सरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ५ : पेन्सिली व खोके
राजूच्या वाढदिवसाला त्याचे बाबा नेहेमीच काहीतरी गमती देत असत. त्यामुळे आज काय मिळणार याची त्याला उत्सुकता होती. बाबा सकाळी लवकर बाहेर गेले होते. राजूने बघितले तर टेबलावर एक त्याच्या बोटाहूनही छोटी पेन्सिल होती.