मेनोपॉज डे
असा दिवस वगैरे पाळला जातो हे आजच वर्तमानपत्रातून कळले; बरे वाटले. समाज इतक्या सभ्यतेने असे विषय हाताळायला लागलाय हे पाहून कुठेतरी मनात बरे वाटले.
जिवंत शिल्प
पेरियार अभयारण्य, टेकडी येथे काढलेला एक फोटो -
कॅमेरा : कोडॅक Z712 IS
आयएस्ओ: ६४
एक्स्पोजर: 1/320 sec
एपर्चर: 4.0
फोकस : 52.2mm
आपल्या मतांचे स्वागत आहे.
चुपके चुपके....
प्रकाश व राहुल एका सुंदर अशा नैसर्गिक ठिकाणाच्या मोहात पडले होते.
'गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगती
![]() |
सक्षम स्त्रिया |
बायकांना सक्षम करणार्या योजनांतून समाजाचा विकास कसा होतो हे 'गावगुंफण' हा माहितीपट पुन्हा एकदा अधोरेखित करतो. पुण्यातले रंगकर्मी अतुल पेठे यांनी हा माहितीपट बनवला आहे. 'हॅलो मेडिकल फाउंडेशन' या संस्थेनं मराठवाड्यातल्या खेड्यांमध्ये उभ्या केलेल्या सामाजिक क्रांतीची यातून ओळख होते.
परतीचा मॉन्सुन
परतीचा मॉन्सुन- एकदम झकास संज्ञा. ढग आले, भारतवर्षावर पाऊस वर्षाव करुन आता परत चालले आहेत असे चित्र डोळ्यासमोर रंगवले जाते.
मातृभाषेतून शिक्षण आणि चीन जपान
यनावालांच्या चर्चेचा दुसरा भाग म्हणून ही चर्चा सुरू करत आहे.
चेहऱ्यांचे राजकारण..................
चेहरा म्हणजे काय ?
दोन डोळे, दोन कान, एक नाक, ओठ, गाल, कपाळ,
हिंदू-नास्तिक
हिंदू धर्म हा कसा इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे (होलीअर दॅन दाऊ) हे पटवून देताना काही स्यूडो विचारवंत हिंदू धर्मात नास्तिक विचारसरणीलाही स्थान आहे असा दाखला देतात.
काय उत्तर द्यावे?
प्रा.मनोहर राईलकर,निवृत्त गणितविभागप्रमुख, एस्.पी. महाविद्यालय ,पुणे, यांनी एक प्रश्न विचारला आहे. त्याचे समर्पक उत्तर सुचत नाही. प्रश्न पुढील प्रमाणे:
"स.न.वि.वि.
खाली मी भूमितीमधला एक गुणधर्म दोन भाषांत (?) लिहीत आहे.
.....