जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

कमांडर दिलीप दोंदे - सागर परीक्रमा

भारतीय नेव्हीतील कमांडर दिलीप दोंदे (वय ४२ वर्षे) ह्यांना त्यांनी पुर्ण केलेल्या सागर परीक्रमाबद्दल एका परीसंवादात ऐकण्याची संधी मिळाली. त्यांनी सांगितलेल्या माहीतीचा थोडक्यात सारांश खाली दिला आहे.

21व्या शतकातील शिक्षणाचे सक्षमीकरण

21व्या शतकातील शिक्षणाचे सक्षमीकरण

या दोन्ही संघटना विचाराने मूलभूततावादी आहेत,

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दोन्ही संघटनांमध्ये काही फरक नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत.

कृष्णराज राव यांचे प्राणांतिक उपोषण

कृष्णराज राव हे माहितीचा अधिकार यावर काम करणारे एक प्रमुख चळवळे आहेत.

युनिकोड आणि मराठी फॉन्टस

युनिकोडने विविध भाषांमधे लिहायची सुविधा उपलब्ध करुन दिल्यापासून संगणकावर मराठी लिहिणे फारच सोयीचे झाले आहे. बरहा, गमभन यांनीदेखील भारतीय भाषांमधे टंकलेखन करण्यासाठी अतिशय मोलाचा हातभार लावला आहे.

भाषेच्या प्रमाणीकरणाबद्दल विवाद नव्या समाजव्यवस्थेचे द्योतक आहे

मागच्या आठवड्यात समाजाच्या "सुमारीकरणा"बद्दल उपक्रमावर चर्चा झाली. चर्चेत उल्लेख आला की मराठी भाषे प्रमाण बोली आणि प्रमाण लेखनपद्धतीचा ढळतो आहे. तुलना म्हणून इंग्रजीभाषक देशांतल्या प्रमाणित इंग्रजीबद्दल उल्लेख आला.

मोठा भाऊ

"मोजक्याच पर्यायांपैकी एक निवडा" हे भासमान स्वातंत्र्य वापरकर्त्यांना देतात अशी टीका ऍपल किंवा मायक्रोसॉफ्ट या उत्पादकांवर अनेकदा केली जाते. परंतु विनोदी/संशयी लेखन वगळले तर त्यांच्यावर दुष्टपणाचा आरोप होत नाही.

मराठीत कंट्रोल शोध ची सुविधा उपलब्ध आहे का ?

संगणकाच्या माहितीचे आता सर्वत्र मराठीकरण झाले आहे. या मुळे ग्रामीण भागातील जनतेला विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. महाराष्ट्रा शासनाच्या विविध विभागाच्या भरती परीक्षांचे निकाल मराठीत जाहीर केले जातात.

पुण्यातले रस्ते इंजिनीयरींग

मागील शुक्रवारी रात्री, कोथरुड पोलीस चौकीसमोरील ट्रॅफिक आयलंड्ला वळसा घालतांना जाणवले की, वाहन चालकाला ते ट्रॅफिक आयलंड नीट दिसत नाही. सहका-याला म्हणालोही की, हा प्रॉब्लेम आहे.

सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण?

'लोकसत्ता' या वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर पुष्पा भावे यांच्या नावे 'अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण' असे मत प्रसिद्ध झाले आहे.

 
^ वर