जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

जगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर

जगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर
Sunday, October 03, 2010 AT 12:00 AM (IST)

बी ईटर आणि तीन बगळे

सकाळी केबलच्या तारेवर बसलेले काही बी ईटर पक्षी दिसले.

उपक्रम दिवाळी अंक २०१०

गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही उपक्रमचा दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे!

रुपये १००१

बंधुंनो, हायकोर्टाचा निकालाला शांतपणे घटनात्मक पद्धतीनं सामोरं गेल्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे मनापासुन आभार.
इथुन पुढही सर्व काही वैधानिक मार्गानच अधिकाधिक सामंजस्यानं जाइल अशी मी आशा बाळगतो.

प्रेझेन्स ऑफ स्टेट

कालच्या निकालानंतर जो संयम दोन्हीकडील पक्षांनी दाखवला त्याला मानवी इतिहासात एक चांगली घटना म्हणून नोंदवायला कुणाची हरकत नसावी असे मी मानतो.

हायकोर्टाचा निकाल

रामजन्मभूमी-बाबरी मशीदीचा निकाल लागला आहे. अनेक अर्थाने हा निकाल वेगळा निकाल आहे. निकाल अतिशय गुंतागुंतीचा असला तरी मला समजलेला निकाल इथे मांडतो आहे जो सारांश असून अधिकृत दस्ताएवज नाही आणि पूर्ण सत्य असेलच असे नाही.
लेखनविषय: दुवे:

चंद्र:लोण्याचा गोळा!

चंद्र:लोण्याचा गोळा!

भारतातले इंजिनिअरिंग क्षेत्र

नुकतीच एका ठिकाणी जी चर्चा झाली त्या निमित्ताने भारतातल्या इंजिनिअरांची गुणवत्ता वगैरे गोष्टींची चर्चा झाली. त्या चर्चेत भारतीय इंजिनिअर फारसे फंडामेंटल/ब्रेकथ्रू काम करीत नाहीत असे म्हटले गेले.

लेखनविषय: दुवे:

शेरलॉक होम्ससंबंधात एक नैतिक प्रश्न

शेरलॉक होम्स या सर डॉयल यांच्या लोकप्रिय मानसपुत्राच्या कथांवर आधारित जेरेमी ब्रेटने साकारलेला होम्स मी सध्या पाहत आहे. पहिले दोन सीझन पाहून झाले आहेत.

रामजन्मभूमी - बाबरी मशीद निकाल

सर्वोच्च न्यायालयाने रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका फेटाळल्यानंतर रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादाबाबतचा गेली अठरा वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल.

 
^ वर