जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

नवशिक्यांकरता ईंग्रजी शब्द?

मी या संकेतस्थळावर नवीन आहे. अनेक सुंदर मराठी शब्द न कळल्याने उत्तम लिखाण तुटक वाटते. कालांतराने सवय नक्कीच होईल. पण अनेक नवीन लोक सवय होण्याची वाट न पाहता उपक्रमाला रामराम ठोकत असण्याची शक्यता आहे.

मराठमोळे लेकरु की निर्वीकार योगी

Marathmole Lekru Ki Yogi
Bhaav maza kuthla?

काहीही अदल-बदल न करता हे छायचित्र जोडत आहे... कृपया आपल्या प्रतिक्रिया नोंदवा..

कानून के (लंबे) हाथ.....

मीरा भोसलेला पोलीस अधिकारी होण्यात अजिबात रस नव्हता. अपघातानेच ती या खात्यात आली. वडिलांच्या आग्रहास्तव तिने आय ए एस परीक्षा दिली व शेवटच्या क्षणी तिला आय पी एस केडरमध्ये घेतल्यामुळे तिला पोलीस अधिकारी व्हावे लागले.

देवाची व्याख्या

आंतरजालावरील चर्चांमध्ये असे कधी कधी दिसते की चर्चेत सहभागी सदस्यांमध्ये चर्चाविषयातील मूलभूत संज्ञांच्या व्याख्यांविषयीच एकमत नसते. चर्चा फिसकटण्यामागे हे एक महत्वाचे आणि टाळता येण्याजोगे कारण असते असे मला वाटते. हेवेदावे, जुने हिशोब, इ. कारणे टाळता येणार नाहीत/टाळू नयेत असेही वाटते.
त्या धाग्यांमध्ये व्याख्येची चर्चा केल्यास मूळ विषय बाजूला पडतो आणि अनेकांना तिरपे तिरपे प्रतिसाद नकोसे वाटत असल्यामुळे किंवा प्रति-प्रतिसादांचा संदर्भ लक्षात ठेवण्यासाठीचा वेळ नसल्यामुळे चर्चा अर्धवट राहतात.

पेंच अभयारण्य आणि आसपास

अभयारण्यातील रस्ते हे दुहेरी कामे करतात. एक म्हणजे माणसांची जा ये. तर दुसरेही तितकेच महत्वाचे. ते म्हणजे आग पसरण्यास रोख. पावसाळा संपल्यावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेले गवत कामगार साफ करताना दिसत होते.

पेंच अभयारण्य आणि आसपास २

अभयारण्य (प्राणी आणि जमीन)

उपक्रमावर् स्पॅम् बॉट्स्?

नुकत्याच केलेल्या बदलांमुळे असेल्, पण् इथे स्पॅमबॉट्सना प्रवेश घेणे सहज शक्य झाले आहे का? गेल्या काही दिवसात अनेक् बॉट् सदृश सदस्य पाहिल्यासारखे वाटत आहे. मराठीत मजकुर् असण्याच्या अटीमुळी ते पोस्ट करु शकले नसावेत?

पेंच अभयारण्य आणि आसपास १

पेंचचे अभयारण्याला गेल्या आठवड्यात भेट देता आली.

काही ऍबस्ट्रॅक्ट विचार

खेळातील करीयर

लेखनविषय: दुवे:

कन्फेशन बॉक्सचा सदुपयोग (?)

ख्रिश्चन धर्मात "कंफेशन बूथ" म्हणून एक प्रकार असतो. तिथे जाऊन लोक आपण केलेल्या कुकर्माची/पापाची कबुली देत असतात. पलिकडे बसलेला धर्मगुरू हे सगळे ऐकत असतो.

 
^ वर