मराठमोळे लेकरु की निर्वीकार योगी

Marathmole Lekru Ki Yogi
Bhaav maza kuthla?

काहीही अदल-बदल न करता हे छायचित्र जोडत आहे... कृपया आपल्या प्रतिक्रिया नोंदवा..

Comments

मस्त!

स्थितप्रज्ञ दिसतोय अगदी!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

गोड बाळ

गोड बाळ आहे. :)

त्याचे भाव - मी खांद्यावर म्हणून देवळात आणू शकले, नाहीतर इथे कुठे आलाय देव!!!.

एकदम बरोबर!!

हे छायचित्र तुळजाभवानी मन्दिरतील आहे.. जावळ काढण्यापूर्वी फक्त काही क्षण आधीचे... :)

??

"अहो कळसाकडे बघा, पुरेसे आहे! चित्ती असो द्यावे समाधान!"

 
^ वर