धर्म

गांडीव धनुष्य

२७ सप्टें. शहिद भगतसिंगचा जन्मदिवस. किती ठिकाणि साजरा झाला? माझ्याजवळ नाही विदा !! अशांचे शहिद दिनच साजरे करतो आपण. पण पुढचे शहिद ऐका..... स्वतंत्र्यानंतरचे........http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/6603984.cms

परंपरा, चालीरीती या मुळे आपण वस्तूंची नासाडीच जास्त करत असतो.

एकीकडे वस्तूंची टंचाई आणि दुसरी कडे परंपरा, चालीरीती या मुळे आपण वस्तूंचा योग्य वापर करण्या ऐवजी वस्तूंची नासाडीच जास्त करत असतो. पुरातन काळात वीज नसल्या मुळे रात्री प्रकाशा साठी तेला तुपाचे दिवे लावले जात असत.

तुकाराम गाथा शब्दसूची

तुकारामाच्या गाथेतले सर्व शब्द एकत्र करून त्याची एक सूची मी बनविली आहे. ती ओपन ऑफिसच्या रायटरमध्ये व एस. क्यू. एल. मध्ये उघडता येईल.
http://code.google.com/p/tukaram/downloads/list

खर्पे यांच्या वेबसाईटवरील गाथा या प्रयोगापुरती प्रमाण मानली आहे.

यात आश्चर्य ते काय?

यात आश्चर्य ते काय?

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याच्या उत्सवाला आजच्या सारखे

९० च्या दशका पर्यंत महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याचा उत्सव हा घरोघरी घटस्थापना करून ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे, नवमीच्या दिवशी देवीची महापूजा करून घरातच घटा पासून १०-१५ प

या दोन्ही संघटना विचाराने मूलभूततावादी आहेत,

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दोन्ही संघटनांमध्ये काही फरक नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत.

रुपये १००१

बंधुंनो, हायकोर्टाचा निकालाला शांतपणे घटनात्मक पद्धतीनं सामोरं गेल्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे मनापासुन आभार.
इथुन पुढही सर्व काही वैधानिक मार्गानच अधिकाधिक सामंजस्यानं जाइल अशी मी आशा बाळगतो.

चंद्र:लोण्याचा गोळा!

चंद्र:लोण्याचा गोळा!

रामजन्मभूमी - बाबरी मशीद निकाल

सर्वोच्च न्यायालयाने रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका फेटाळल्यानंतर रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादाबाबतचा गेली अठरा वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल.

प्राचीन भारतातील बौद्ध धर्माच्या र्‍हासाची कारणे

विसूनाना यांनी सुरू केलेल्या एका चर्चा विषयामधे हा विषय उपस्थित झालेला मी बघितला. मला असे वाटले की हा विषय फारच विस्तृत असल्याने निराळा धागा सुरू केल्यास जास्त सखोल चर्चा होऊ शकते. म्हणून या धाग्याचे प्रयोजन.

लेखनविषय: दुवे:
 
^ वर