धर्म

आसाराम बापू - एक कल्ट

आसाराम बापू हे एक गंभीर प्रकरण आहे. ते आध्यात्मिक, व्यावहारिक, व्यावसायिक किंवा भोंदू किती ? ते स्वत:ला आणि काही अंशी इतर त्यांना हिंदू धर्माचे रक्षक, प्रसारक मानतात.

लेखनविषय: दुवे:

प्रिय आत्मन- ओशो स्मृती गंध

मी ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी विदर्भ प्रवास करुन आलो. गजानन महाराजांच्या खामगाव जवळ नांदुरा येथे १९९८-२००० या कालात मी बैंकेचा शाखाप्रबंधक म्हणुन होतो. त्यामुळे तेथे देखील मित्रांना भेटणे या उद्देशाने २ दिवस मुक्काम होतो.

लेखनविषय: दुवे:

ह्याची खरंच गरज आहे का?

नुकताच यूट्यूबवर हा विडियो पाहण्यात आला.

खरंच ह्याची गरज आहे का? अनिवासी भारतीयांना परदेशात त्यांचा असा आवाज असावा असे वाटते पण तो असा धर्मावर आधारीत असावा का?

इस्लामिक (?) बॅंक कशासाठी ?

केरळ उच्च न्यायालयाने नुकतिच इस्लामिक बॅंक स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. इस्लामिक शरियत कायद्यानुसार या बॅंकेचा कारभार चालणार आहे व तिच्यावर इतर बॅंकांप्रमाणे रिजर्व बॅंकेचे नियंत्रण नसेल.

नास्तिकांचा विश्वास तरी कशावर आहे?

खरे पाहता नास्तिकांच्या टीकाकारांना नास्तिकांची श्रद्धा तरी कशावर आहे असा प्रश्न विचारायचा असतो.

परमेश्वराची करुणा!

विक्रमादित्याच्या गोष्टीतील वेताळाप्रमाणे परमेश्वर तत्वज्ञाची पाठ सोडायला तयार नव्हता.
" मी तुझा परमेश्वर. या विश्वाची काळजी घेणारा. करुणाळू. दयाळू, संवेदनशील. सर्वशक्तीमान व सर्वज्ञ"

शालीवाहनाचा राजवंश

शालीवाहनाचा राजवंश नावाचे डॉ पु. नी. फडके यांनी लिहिलेले पुस्तक नुकतेच वाचून झाले. (मंगेश प्रकाशन नागपूर, किं. ६० रु.) डॉ. फडके हे नागपुरात राहतात. नुकताच त्यांचा परिचय झाला.

महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..

महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..
या विषयावर ठामपणे उत्तर म्हणजे कर्ण असे बरेचजण म्हणतील. पण
ज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय ?

बर्न ए भगवद्गीता!

खालील चित्रातील मजकूर वाचून त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे, ते नमूद करावे.

"स्वप्रयत्नांनी घडलेला प्राणी : माणूस" - लेखक रावसाहेब कसबे

सध्या उपरोल्लेखित शीर्षकाचा एक निबंध वाचत होतो. जवळजवळ शंभर पानांचा आहे. उपक्रमींना याबद्दल थोडे सांगावे आणि मुख्य म्हणजे मनात आलेले प्रश्न मांडावेत असा हेतू आहे.

 
^ वर