धर्म

चित्रगुप्ताची चोपडी

लेखनविषय: दुवे:

जनम जनम के फेरे

माणूस मृत्युपश्चात अनेक कामना, आशा, आकांक्षा, भावना, वासना, जबाबदा‍र्‍या मागे ठेवून जातो. त्याच्यामागे राहणारे सगेसोयरे त्यात गुंतलेले असतात. त्यामुळे त्या जवळच्या माणसाच्या कायम वियोगाची ही कल्पना सहजासहजी सहन होणारी नसते.

टिळक, रानडे आणि जातीबंधने

ज्ञानाची मक्तेदारी आणि गव्हाणीतील कुत्रा या मूळ चर्चेमधून टिळकांबद्दल सुरू झालेली चर्चा येथे हलवण्यात येत आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

सोळा संस्कार

हिंदू धर्मातील सोळा संस्कार(षोडश संस्कार) पुढील प्रमाणे आढळतात.

1. गर्भाधान
2. पुंसवन
3. अनवलोभन
4. सीमंतोन्नयन
5. जातकर्म
6. नामकरण
7. सूर्यावलोकन
8. निष्क्रमण
9. अन्नप्राशन
10. वर्धापन
11. चूडाकर्म
12. अक्षरारंभ
13. उपनयन

संस्कार

नमस्कार,

बिनडोकपणाचा कळस !

खासगी वितरणासाठी असलेली एक पुस्तिका अलिकडेच माझ्या वाचनात आली. त्यातील उतारे वाचताना आपण कुठल्या 'अंधार''युगात वावरत आहोत असे वाटू लागले.

सत्यसाई, संघ आणि लष्कर

सत्यसाईबाबा नावाचे चमत्कारी बाबा नुकतेच ह्या पृथ्वीतलावर होऊन गेले. काहींच्या मते हे बाबा फ्रॉड आहेत.

देव,धर्म आणि गाजरचित्रे

देव,धर्म आणि गाजरचित्रे
काठीच्या टोकाला गाजर लटकावून गाढवाला ते सहजपणे मिळणार नाही
अशा बेताने काठी गाढवासमोर धरून चालू लागल्यास गाजर खायला मिळेल या आशेने ते काठीमागून चालू लागते हे बहुतेकांना ठाऊक आहेच.

पाश्चात्यांच्या थापा विरुद्ध भारतीयांच्या भाबड्या श्रद्धा

उपक्रमवर या आधी एका लेखातून श्री. ईश आपटे यांनी डार्विन ने मांडलेल्या सिद्धांताला आक्शेप घेण्यात आलेले होते. नेमकं सत्य काय हे कोणीच जाणत नसतं.

उदकीं अभंग रक्षिले |

उदकीं अभंग रक्षिले
.................
"गाथेत एक अभंग आहे:
..........निषेधाचा काही पडिला आघात
..........तेणे माझे चित्त दुखावले
..........बुडविल्या वह्या बैसलो धरणे
..........केले नारायणे समाधान
हा प्रसंग खरा असेल का ? तुमचे काय मत आहे?"
.

 
^ वर