धर्म

वाईट करणाऱ्याचे खरेच वाईट होते काय?

महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मंदीरातील दानपेटी घोटाळ्याच्या छोट्याश्या झलकीने श्रध्दास्थानांवर फोफावलेल्या लबाडांचे आणखी एक वर्तुळ उघडकीस आले आहे.

अवतार, पुनर्जन्म वगैरे

अवतार आणि पुनर्जन्म या संकल्पनांवर हिंदु, जैन, बौद्ध आणि इतरही धर्मांचा पाया रचलेला आहे. आत्मा अमर असून शरीर हे नाशवंत आहे. ते जन्म-मरणाच्या चक्रातून जाते. आत्मा मात्र जुने शरीर सोडून नवे शरीर धारण करतो असे गीतेत सांगितले आहे.

आजचा सुधारक मासिकाचा अंधश्रद्धा विशेषांक

आजचा सुधारक’ या विवेकवादी वैचारिक मासिकाचा अंधश्रद्धा विशेषांक’ येत्या एप्रिल मध्ये प्रसिद्ध होत आहे. या अंकाचे अतिथी संपादकत्व मला मिळाले होते.

स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ...........

स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ............
प्रतिक्रिया

वैदीक पध्दत:-कालगणना भाग ४

वैदीक पध्दत:-कालगणना भाग ४

या पुर्वी मांडलेली कालगणणेचे भाग १,२,३ यात आलेल्या प्रतीक्रीया,सुचना व लाभलेला वाचक वर्ग ह्या सर्वांचा मी आभारी आहे.

कालगणना भाग ३

कालगणना भाग ३
या पुर्वी प्रियाली यांनी दीलेल्या चर्चा प्रस्ताव :-मराठी भाषेतील वारांची नावे आणि त्यांची निवड कशी आणि केव्हा केली. (दि. १५०४.२००७)

स्त्रियांची धर्मनिष्ठता

जगातील सर्व प्रमुख धर्मांनी स्त्रियांना हीन लेखले आहे.त्यांचा छळ केला आहे.आपल्याकडे तर धर्मरूढींच्या नावाखाली निरपराध विधवांचे केशवपन करून त्यांना विद्रूप बनवले .

 
^ वर