राजकारण

लाल मशिद प्रकरण आणि मुशर्रफ

इस्लामाबादेतील लाल मशिदीत चाललेल्या संघर्षाकडे सर्व जगाचे डोळे लागून राहिले होते.

९-११ आणि ७-११

११ जुलैची ही बॉस्टनमधील पूर्वसंध्या. भारतात अजून काही तासात उजाडायला लागेल. ११ जुलै २००६, बरोब्बर वर्षभरापूर्वी याच तारखेस मुंबईत लोकलगाड्यांमधे स्फोट होऊन १८६ जणांचे बळी गेले तर ८०० हून अधीक निष्पाप जन्माचे जायबंदी झाले.

निवडणुक नियमात सुधारणा

भारतातील लोकशाही सक्षम करण्याकरता निवडणुक नियमात सुधारणा आवश्यक आहेत. त्या मध्ये 'आया राम गया राम', 'निवडणुक खर्च' व 'शासन स्थापना' हे विषय प्रामुख्याने चर्चिले पाहिजेत.

पुन्हा एकदा राष्ट्रपती निवडणूक

या वेळची राष्ट्रपती निवडणूक धूमधडाक्यात चालू आहे आणि तशीच पार पडणार असे दिसते. त्यात कोण राष्ट्रपती (अथवा बाळासाहेब म्हणतात त्याप्रमाणे "राष्ट्राध्यक्ष") होईल अथवा जास्त योग्य आहे वगैरे मुद्दे चर्चीणे हा एक् भाग झाला.

विशेष आर्थिक क्षेत्र.

कांही दिवसापूर्वी कोणी तरी वरील विषयावर माहिती विचारली होती. मला कांही वाचायला मिळाले. मी विचार केला व मला काय वाटते ते येथे प्रकाशित केले. सर्वानी चर्चेत सहभागी व्हावे अशी इच्छा आहे.

नको नको रे पावसा...

मुंबईसह को़कण हा पावसाने झोडपला जात आहे. सर्वत्र "पाण्याला जायला वाव न ठेवल्याने" पूर येऊ लागले आहेत.

पंडीत नेहरू, चीन आणि सीआयए

माहीती हक्काच्या प्रकरणामुळे अमेरिकेतील सध्य प्रशासनाला सिआयएची पुर्वीची कागदपत्रे लोकांसमोर प्रकाशीत करावी लागलीत. त्यात तत्कालीन अमेरिकन राजकारण्यांच्या कृत्याचा जसा अहवाल मिळतो तसाच नेहरूंचा पण संदर्भ मिळतो.

मराठी व मराठी समाजाच्या विकासासाठी आपण काय करु शकतो?

मुंबई, पुण्या सारख्या शहरांमधुन विविध क्षेत्रांमध्ये होत असलेले परप्रांतियांचे अतिक्रमण हा सध्या अनेकांच्या चिंतेचा आणि चर्चेचा विषय आहे.

युती तुटायला हवी का?

२० वर्षाहून अधिक काळ असणाऱ्या शिवसेना-भाजप युतीत तेढ निर्माण होऊन युती तुटायची वेळ आली आहे कारण प्रतिभाताई पाटील यांना सेनेने दिलेला पाठींबा(अजुनही काही कारणे असु शकतात).केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या दोन पक्षांत युती झाली

संघर्ष विचारांचा - भाग १

१९९३ च्या "Foreign Affairs" च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला सॅम्युअल हंटिग्टन यांचा "The Clash of Civilizations?" हा निबंध प्रचंड गाजला.

 
^ वर