राजकारण

भारतीय मतदार

आपल्याकडे ग्रामपंचायती पासून लोकसभे पर्यंत कोणत्याही निवडणुका आल्या कि शब्दांचे खेळ सुरु होतात. मतदाराचा लगेच मतदार राजा होतो. जगभरात थोड्याफार फरकाने सगळीकडे हिच परिस्थिती असावी असे वाटते.

पोलिसांचे खच्चिकरण

तिकडे उत्तर प्रदेशात पोलिसनिवडी बद्दल आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चाललेला कालगितुरा रंगात आलेला असतानाच इकडे आपल्या आदर्श म्हणवल्या जाणार्य़ा महाराष्ट्रातही खुद्द गृहमंत्रीच पोलिसांच्या मारेकयांना सामिल झाल्याने अधिच

प्रशासन व्हावे लोकशासन

प्रशासन व्हावे लोकशासन

रामसेतू आणि राजकारण

सध्या सेतूसमुद्रम् प्रकप्लाला अनुसरुन रामसेतू या विषयावर अनेक ठिकाणी चर्चा झडत आहेत. प्रसारमाध्यमांकडे तर याशिवाय कुठलाच विषय दिसत नाही. तसेच एखादे चर्चेचे गुर्‍हाळ (सध्यातरी इथे काहीच करु शकत नाही) इथेही चालावे असे वाटते.

अलगतावादाची चोरपावले?

साधारणपणे भारतांतल्या भारतांत जेव्हा कार्यालयीन पत्रव्यवहार होतो त्यावेळी प्रेषक कार्यालयाच्या पत्त्यांत पिन् कोड् नंबरानंतर राज्याचे नाव असते. त्यानंतर देशाचे नाव - India - असते. देशाचे नाव नेहमी असतेच असे नाही.

संप्टेंबर ११ - अमेरिकेत काय बदलले

महाराष्ट्र टाईम्सने ९/११ च्या निमित्ताने अमेरिकेत गेल्या सहा वर्षात काय फरक पडला यावर विविध प्रशन विचारून वाचकांना लिहीण्याचे आवाहन केले होते. माझा खालील लेख आजच त्यांनी जालावर प्रसिद्ध केला आहे. तो येथे उपक्रमीसाठी टाकतो.

धर्म देवाने निर्माण केला काय?

जगतील जवळ जवळ सर्व धर्मियांचे मानणे आहे की, धर्म देवाने निर्माण केला. मला काही प्रश्न सतावतात. कोणी माझे समाधान करेल काय?
१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती?

दहीहंडी

सर्व उपक्रमिंना गोपाळकाल्याच्या हार्दीक शुभेच्छा !

सार्वजनिक/राष्ट्रीय जीवित-वित्त हानीचे रक्षण

अलिकडल्या काळात कोणत्याही कारणांसाठी देशभर आंदोलने केली जातात‍. यामध्ये लोक म्हणजे आंदोलन-कर्ते रस्ते बंद करतात,सर्व प्रकारच्या वाहनांची मोडतोड ,जाळपोळ करतात.सरकारी इमारतींची नासधूस करून आगी लावतात.

स्वातंत्र्योत्तर साठ वर्षे

भारताला स्वातंत्र्य मिळून आता साठ वर्षे होत आहेत. साठ वर्षे हा प्रदीर्घ कालावधी आहे.

 
^ वर