राजकारण

दहशतखोरांना काय मिळते?

जयपूर सरख्या सुंदर शहरातही काल भीषण स्फोट झाले. गेल्या वर्षभरात दर ३-४ महिन्यांनी भारतात कुठे न कुठेतरी असे स्फोट होऊन अनेक लोक मेले आहेत.

गांधीजी आणि चर्चिल

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अलिकडच्या एका अंकात श्री. आर्थर हर्मन ह्यांनी लिहीलेल्या "गांधी आणि चर्चिल" (प्रकाशकः बॅंटम) ह्या नवीन पुस्तकाचे श्री. ऍंड्र्यू रॉबर्ट्स ह्यांनी केलेले परिक्षण प्रसिद्ध झाले आहे.

अमेरिकनांचा वंशवाद!

अमेरिकेत कालच 'हेरॉल्ड ऍण्ड कुमार-एस्केप फ्रॉम गॉन्तोनामो बे' रिलीज झालाय. सिनेमा खूप वाईट आहे, असं म्हणत अमेरिकन वर्तमानपत्रांनी चांगलंच झोडपून काढलंय. हा राग नेमका कशामुळे याची कारणं कल्पेनच्या यशात सापडतील.

माहितीचा अधिकार (लोकमित्र करिता लेखाचा एक प्रयत्न)

आजच्या "स्टेट्समन्"च्या संपादकीयामधील एक लेख वाचला. पश्चिम बंगालच्या सरकारबद्दल भारताच्या "प्रमुख माहिती अधिकार्‍याने" काही गंभीर स्वरूपाची विधाने केली आहेत.

सट्टा !!

महाराष्ट्र् राज्याने सट्ट्याला राजरोस पणे मान्यता द्यावी अशी वकीली ल्याडब्रोक्स ही सट्टा चालवणारी ब्रिटीश कंपनी करीत आहे.
पहा : दै. हितवाद , नागपुर , ५ एप्रिल ,२००८.
आणि :
१>http://en.wikipedia.org/wiki/Ladbrokes
२>http://www.ladbrokes.com

लेखनविषय: दुवे:

मोफत घर...

मुंबईमध्ये घरांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य लोकांना मुंबईत घर म्हणजे एक न पुरे होणारे स्वप्न वाटत आहे आणि नुकतीच एक बातमी वाचानात आली.

मार्टिन ल्यूथर किंग यांस बिर्मिंगहॅम येथील सद्गृहस्थांनी लिहिलेले उघड पत्र (कान-उघडणी)

उपक्रमावरील दुसर्‍या एका लेखावरच्या प्रतिसादांवरून असे वाचण्यात आले की अनेकांना आजकालच्या राजकारण्यांविषयी फार अविश्वास वाटतो. नेते निव्वळ "राजकारण" करतात असे मत ऐकू येते.

वीज...

 
^ वर