राजकारण

मुशर्रफ यांची गच्छंती आणि त्याचे परिणाम

मुशर्रफ यांनी अखेर राजीनामा दिला आणि पाकिस्तानाच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला असे म्हणावे लागेल. गेली सात-आठ वर्षे त्यांनी पाकिस्तानात निरंकुश सत्ता चालवली.

सोनियाचा "चिनू"

सोनिया गांधींना चीनने ऑलिंपिक्सच्या उद्घाटनाचे वैयक्तिक आमंत्रण दिले होते. तसे करताना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना मात्र दिले नव्हते.

विश्वासमत - कोणी कमावले, कोणी गमावले?

संयुक्त पुरोगामी आघाडीने बहुमत सिद्ध केले. या पूर्ण घटनाक्रमात बर्‍याच उलथापालथी झाल्या, जुनी समीकरणे तुटली, नवी समीकरणे जुळली, आरोप-प्रत्यारोप झाले. या एकंदर घटनाक्रमाविषयी तुमचे मत/विश्लेषण कृपया द्यावे.

आता धान्य वितरण गायब?

आता धान्य वितरण गायब?
काही दिवसांपुर्वी 'क्रिकेटपेक्षा शेतकरी व सामान्य माणूस महत्वाचा आहे' असे रास्त म्हणणे मांडणारा, शरद पवारांना मुक्त पत्र/लेख मिलिंद मुरुगकर यांनी रविवार लोकसत्ता मध्ये लिहिला होता.

अरूणाचल प्रदेश - निसर्गाचे नंदनवन

गेल्या आठवड्यात दोन अरूणाचली रहिवाशांना भेटण्याचा अपूर्व असा योग आला. अपूर्व अशासाठी की कोणी अरूणाचली व्यक्ती माझ्या परिचयाच्या नव्हत्या. त्यापैकी एक म्हणजे डॉ. जोराम बेगी आणि दुसरे म्हणजे श्री. विजय स्वामी.

एकपत्नित्व - सामाजिक न्यायासाठी

नवीन पिढीला सुरवातीच्या सक्षम होईपर्यंतच्या काळांत आवश्यक ते संरक्षण व आधार मिळून तिचे नीट संगोपन व्हावे म्हणून समाजांत विवाहसंस्था निर्माण झाली असावी.

आर्थिक सत्तेचे नवीन केंद्रीकरण

न्यु यॉर्क टाईम्सचे प्रसिद्ध स्तंभ लेखक "थॉमस फ्रिडमन" यांचा मे २१ चा एक लेख वाचनात आला. लेखाचे नाव आणि दुवा आहे, "Imbalances of Power". हा लेख मुळातून वाचण्या सारखा आणि विचार करायला लावणारा आहे.

स्वच्छ न्यायव्यवस्थेसाठी चार प्रश्‍न !

भारतीय वकील परिषदेने वकिलांना २६ प्रश्‍नांची प्रश्‍नावली पाठवली आहे. देशातील सहा लाख वकिलांच्या हातात ही प्रश्‍नावली गेली असेल. या प्रश्‍नावलीचे उत्तर प्रत्येक वकिलाकडून लवकरात लवकर परिषदेला अपेक्षित आहे.

 
^ वर